प्रेमप्रकरणातून एका सुरेंद्र मिश्रा या तरुणाचे अपहरण झाल्यानंतर तो गूढरित्या बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी वकीलासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने भास्कर नारंगीकर याला अटक केली आहे. ...
ठाण्यातील एका तरुणीने अत्यंत अर्वाच्य शिवीगाळ करून असभ्य वर्तणूक केल्याने अभिनेत्री जुई गडकरी हिने मनस्ताप व्यक्त केला. यासंदर्भात बुधवारी सायंकाळी फेसबुकवर पोस्ट टाकून तिने आपली ही उद्विग्नता स्पष्ट केली. ...
शहराच्या संतोषनगर शिवसेना शाखेसमोरील उद्योग कंपाऊंडमधील प्लास्टीक कारखान्यावर महापालिका पथकाने धाड टाकली. येथे प्लास्टीक पिशव्यांचा कारखाना सुरू असून एक टनापेक्षा जास्त प्लास्टीक पिशव्यांचा साठा मिळाला. ...
महापालिका शाळा क्र-9 मध्ये मुलांना देण्यात येणाऱ्या खिचडीत विष्ठा मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकाराने शाळेतील मध्यान्ह पोषक आहारावर प्रश्नचिन्हे उभे राहिले असून संबंधितावर कारवाईचे संकेत पालिका प्रशासन अधिकारी मोहिते यांनी दिले. ...