पिंपरी-चिंचवड, उस्मानाबाद, कोल्हापूर, लातूर, नाशिक आणि सोलापूर अशा राज्यभरातील इच्छुक संस्था आणि शाखांकडून तब्बल ९ निमंत्रणे आल्याने संमेलनाला काहीसे ‘अच्छे दिन’ आले होते. ...
शहराची नेमकी लोकसंख्या, तरती लोकसंख्या, शहरालगतच्या गावांना करण्यात येणारा पाणीपुरवठा, त्यानुसार वाढीव पाण्यासाठी महानगरपालिका महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे (एमडब्ल्यूआरआरए) बाजू मांडण्याच्या तयारीत आहे. ...
१०० नगरसेवक असूनही तुम्हालाही सत्ता राबविता येत नाही का, असा संतप्त सवाल पालकमंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी सकाळी महापालिकेत आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत केला. ...
महाराष्ट्र किनारपट्टी व्यवस्थापन नियामक मंडळाच्या परवानगीशिवाय वॉटरफ्रंट डेव्हलपमेंटची कामे सुरू केल्याने ती तत्काळ थांबवण्याचे आदेश देण्यात आल्याने ते अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली होती. ...
विनयभंगाच्या प्रकरणातील अटकेमुळे कौटुंबिक कलहातून आत्महत्या केलेल्या रिलायन्स कंपनीचा व्यवस्थापक अभिशेषकुमार शर्मा याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमुळे या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. ...
एमआयडीसी, स्टेम यांनी १४ टक्के पाणीकपात लागू केल्यानंतर आता भातसावरून उचलण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यातसुद्धा दरदिवशी १० टक्के कपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...