लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अनुसूचित जमातींमधील ८० जातींना वगळण्याचा प्रस्ताव धूळखात - Marathi News | Proposal to exclude 80 STs from Scheduled Tribes Dhadok | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनुसूचित जमातींमधील ८० जातींना वगळण्याचा प्रस्ताव धूळखात

राज्यात अनुसूचित जमातींमधील ४५ जमातींच्या १८१ जातींपैकी तब्बल ८० जातींनी जात व जात वैधता प्रमाणपत्र घेतलेले नाही. ...

होर्डिंग्ज असलेल्या इमारतींचे होणार स्ट्रक्चरल आॅडिट - Marathi News | Structural audit of buildings with hoardings will be done | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होर्डिंग्ज असलेल्या इमारतींचे होणार स्ट्रक्चरल आॅडिट

मुंबईभर झळकणाऱ्या होर्डिंग्जने मुंबईला बकालच नव्हे, तर धोकादायकही बनविले आहे. ...

म्हाडा वसाहतींच्या सेवाशुल्काचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात - Marathi News | In the court of Chief Minister of MHADA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडा वसाहतींच्या सेवाशुल्काचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

म्हाडाच्या मुंबईतील ५६ वसाहतींमधील लाखो रहिवाशांवर असलेल्या वाढीव सेवाशुल्काची टांगती तलवार आता थेट मुख्यमंत्र्यांच्या हातात गेली आहे. ...

कचरा प्रक्रियेस गृहनिर्माण सोसायट्यांची नकारघंटाच - Marathi News |  Rejection of housing societies in the garbage process | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कचरा प्रक्रियेस गृहनिर्माण सोसायट्यांची नकारघंटाच

घराघरांतून कचरा गोळा करण्यात यश आल्याचा दावा पालिका करीत आहे. ...

महिला बॉक्सिंगमध्ये खूप सुधारणा झाली, पण खेळाडूंचे काय? - Marathi News | Women's boxing has improved a lot, but what about the players? | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महिला बॉक्सिंगमध्ये खूप सुधारणा झाली, पण खेळाडूंचे काय?

‘महिला बॉक्सिंगमध्ये आज खूप सुधारणा झाली आहे, पण खेळाडूंचे काय? त्यांच्या कामगिरीमध्ये कधी सुधारणा होणार,’ असा प्रश्न सहा वेळची जागतिक विजेती बॉक्सर मेरीकोम हिने उपस्थित केला. ...

गिरणगावात गं. द. आंबेकर क्रीडा महोत्सवाची धूम - Marathi News | In Girnaga D. Ambekar Sports Festival's Dhoom | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :गिरणगावात गं. द. आंबेकर क्रीडा महोत्सवाची धूम

गं. द. आंबेकर स्मृती क्रीडा महोत्सव येत्या रविवारी, ९ डिसेंबरपासून सुरू होत आहे. ...

इंदू मिलमधील आंबेडकरांच्या स्मारकाची उंची एक इंचही कमी होणार नाही - मुख्यमंत्री - Marathi News | The height of Ambedkar's memorial in Indu Mill will not be less than one inch - Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंदू मिलमधील आंबेडकरांच्या स्मारकाची उंची एक इंचही कमी होणार नाही - मुख्यमंत्री

इंदू मिलमध्ये डॉ. आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक बांधण्याचे काम सध्या सुरू आहे. ...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाहतुकीत बदल - Marathi News | Changes in traffic during the Great Depression Day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाहतुकीत बदल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमीवर राज्यभरातून लाखो अनुयायी येणार असल्याने त्यांच्यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात आहे. ...

महापरिनिर्वाण दिनासाठी जमला भीमसागर - Marathi News | Bhimshagara gathered for Mahaparinirvana day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापरिनिर्वाण दिनासाठी जमला भीमसागर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरमध्ये हजारो भीमअनुयायी जमले आहेत. ...