लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

महापरिनिर्वाण दिनासाठी लोटला भीमसागर, प्रशासन सज्ज - Marathi News | Mahaparinirvan Diwas, ready for administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापरिनिर्वाण दिनासाठी लोटला भीमसागर, प्रशासन सज्ज

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरमध्ये हजारो भीमअनुयायी जमले आहेत. त्यामुळे दादरला भीमसागराचे रूप आले आहे. ...

राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा : महाराष्ट्राचे दोन्ही संघ उपउपांत्य फेरीत - Marathi News | National championship kho-kho tournament: Both the teams of Maharashtra are in the quarter finals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा : महाराष्ट्राचे दोन्ही संघ उपउपांत्य फेरीत

कुमारांच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्राने गोव्याचा २४-०२ असा एक डाव २२ गुणांनी धुव्वा उडवला. ...

अखेर प्रेग्नेंसीबाबत अनुष्का शर्माने केला खुलासा - Marathi News | Finally, disclosure of Anushka sharma about the pregnancy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर प्रेग्नेंसीबाबत अनुष्का शर्माने केला खुलासा

अनुष्का शर्मा व विराट कोहली यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले नाही तर अनुष्का गर्भवती असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. ...

आयआयएस बंगळुरुत हायड्रोजन सिलिंडरचा स्फोट; एका शास्त्रज्ञाचा मृत्यू - Marathi News | 1 killed in blast at IISc Bengaluru laboratory 3 others critically injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयआयएस बंगळुरुत हायड्रोजन सिलिंडरचा स्फोट; एका शास्त्रज्ञाचा मृत्यू

स्फोटात तीन शास्त्रज्ञ गंभीर जखमी ...

गोमंतकीय जीवरक्षक मुंबईतील कोळी बांधवाना देणार प्रशिक्षण - Marathi News | Goan lifeguards train candidates in life saving skills in Mumbai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोमंतकीय जीवरक्षक मुंबईतील कोळी बांधवाना देणार प्रशिक्षण

गोव्याच्या किना-यांवर जीवरक्षक म्हणून काम करणारे गोमंतकीय लाइफगार्ड आता मुंबईत प्रशिक्षक व इन्ट्रक्टर म्हणून कोळी बांधवांना प्रशिक्षण देणार आहे. ...

गौतम गंभीरनंतर 'हे' खेळाडूही घेऊ शकतात निवृत्ती - Marathi News | After Gautam Gambhir, 'these' players can retire | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :गौतम गंभीरनंतर 'हे' खेळाडूही घेऊ शकतात निवृत्ती

खळबळजनक..! लोणीकंद परिसरात मद्यपी पतीचा खून करुन पत्नीने मृतदेह जाळला   - Marathi News | Excited ..! The alcoholic husband was murdered in Loni Kand area and burnt to death body by wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक..! लोणीकंद परिसरात मद्यपी पतीचा खून करुन पत्नीने मृतदेह जाळला  

खून लपविण्यासाठी घरामधील कपडे आणि अन्य साहित्याचा वापर करुन पतीचा मृतदेह जाळून टाकण्यात आला. ...

झाड पडल्याने वाहतुकीचा खोळंबा; दोनजण जखमी  - Marathi News | Traffic loss due to tree fall; Two injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झाड पडल्याने वाहतुकीचा खोळंबा; दोनजण जखमी 

हे झाड पडले त्यात दोनजण जखमी झाले असून यात 3 कार, एक रिक्षा आणि 1  मोटारसायकल अशा पाच वाहनांचे नुकसान झाले आहे. जखमींना मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात उपचारास दखल केले असून झाड़ हटविन्याचे प्रयत्न सुरु आहेत. ...

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा तोफखाना सज्ज - Marathi News | Indian bowlers Ready for the First Test vs australia | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा तोफखाना सज्ज