लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वेअरेबल्समध्ये अ‍ॅपल पुन्हा नंबर वन ! - Marathi News | Apple is number one in Wearables! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वेअरेबल्समध्ये अ‍ॅपल पुन्हा नंबर वन !

अ‍ॅपल कंपनीने आपल्या स्मार्टवॉचच्या बळावर वेअरेबल्स उपकरणांमध्ये पुन्हा पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. ...

ढगांच्या गडगडाटासह वैभववाडी परिसरात दमदार पाऊस - Marathi News | Heavy rain in the Vaibhavwadi area with thunderstorms | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ढगांच्या गडगडाटासह वैभववाडी परिसरात दमदार पाऊस

ढगांच्या गडगडाटासह वैभववाडी परिसरात आणि सह्याद्री पट्ट्यात सोमवारी दुपारी दमदार पाऊस पडला. हा अवकाळी पाऊस रब्बीसाठी लाभदायी ठरणार असला तरी मोहोरावरील काजू पिकाला नुकसानकारक ठरण्याची शक्यता आहे. ...

ट्रिपल तलाक संपवण्यासाठी केंद्र सरकार हिवाळी अधिवेशनात विधेयक आणण्याची शक्यता - Marathi News | The possibility of bringing a bill in the winter session of the Central Government to end triple divorce | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रिपल तलाक संपवण्यासाठी केंद्र सरकार हिवाळी अधिवेशनात विधेयक आणण्याची शक्यता

मुस्लिम समाजातील ट्रिपल तलाकची प्रथा संपवण्यासाठी केंद्र सरकार लवकरच विधेयक आणणार आहे. यासंबंधी कायदा तयार करण्यासाठी  मंत्रिगटाची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ...

अल्युफिन कंपनी स्फोट प्रकरण : कंपनी मालक आणि सुपरवायझरवर गुन्हा दाखल - Marathi News | Alufin Company Explosion Case: Filed under Company Owner and Supervisor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अल्युफिन कंपनी स्फोट प्रकरण : कंपनी मालक आणि सुपरवायझरवर गुन्हा दाखल

 येथील एमआयडीसी फेज 2 मधील अल्युफिन कंपनीत सोमवारी झालेल्या कॉम्प्रेसर स्फोटाप्रकरणी कंपनीचे मालक निलय अजित घोलकर आणि सुपरवायझर जोखम हरीहर राय व अन्य व्यक्तींविरोधात हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा केल्याचा गुन्हा मानपाडा पोलिसांनी दाखल केला आहे.  ...

ओलितासाठी आता ट्रॅक्टरचा वापर, भारनियमनावर शेतकयांची शक्कल - Marathi News | Now the use of tractor for the elite, the concept of farmers on the weightlines | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ओलितासाठी आता ट्रॅक्टरचा वापर, भारनियमनावर शेतकयांची शक्कल

कृषीपंपाकरिता असलेले भारनियमाचे वेळापत्रक शेतक-यांसाठी त्रासदायक ठरत आहे. वारंवार मागणी करुनही यात बदल होत नसल्याने पिकांना जगविण्यासाठी शेतक-यांनी वेगळी शक्कल लढविली. ...

नोटबंदीनंतर आता 'चेकबंदी'च्या मूडमध्ये मोदी सरकार, चेकबुक होणार इतिहासजमा ? - Marathi News | After the ban, now the Modi government in the check-in mood, the check book will be held? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटबंदीनंतर आता 'चेकबंदी'च्या मूडमध्ये मोदी सरकार, चेकबुक होणार इतिहासजमा ?

नोटबंदी केल्यानंतर देशात कॅशलेस व्यवहारांना चालना मिळावी यासाठी मोदी सरकार आता चेकबुक बंद करण्याचा निर्णय ...

नायजेरियात मशिदीमध्ये दहशतवादी हल्ला, 50 जणांचा मृत्यू  - Marathi News | 50 killed in terrorist attack in Nigeria | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नायजेरियात मशिदीमध्ये दहशतवादी हल्ला, 50 जणांचा मृत्यू 

नायजेरियातील पूर्वोत्तर भागात असलेल्या मुबी शहरात दहशतवाद्यांनी एका मशिदीमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणला. या स्फोटात जवळपास 50 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येते.  ...

VIDEO- इंडिगोच्या एअर होस्टेसने पाया पडून मागायला लावली दोन मद्यपी प्रवाशांना माफी - Marathi News | wo Drunk Guys Misbehave With Indigo Air Hostess, She Makes Them Touch Her Feet And Apologise | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO- इंडिगोच्या एअर होस्टेसने पाया पडून मागायला लावली दोन मद्यपी प्रवाशांना माफी

काही दिवसआधीच इंडिगोच्या कर्मचाऱ्याने एका प्रवाशाला मारहाण केल्याची घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली होती ...

नगर परिषदेच्या जागेत बांधकाम करून अतिक्रमण केल्याप्रकरणी गंगाखेडमध्ये एकावर गुन्हा दाखल - Marathi News | Gangakhed on the basis of encroachment by constructing a municipal space and filing one offense | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :नगर परिषदेच्या जागेत बांधकाम करून अतिक्रमण केल्याप्रकरणी गंगाखेडमध्ये एकावर गुन्हा दाखल

वकील कॉलनीतील एका व्यक्तीने बांधकाम परवानगी सोबत जोडलेल्या नकाशा प्रमाणे बांधकाम न करता नगर परिषदेच्या जागेत बांधकाम केले. हे बांधकाम अनिधिकृत असून त्यामुळे नगर परिषदेच्या जागेवर अतिक्रमण होत असल्याचे लक्षात आल्याने या प्रकरणी सोमवारी रात्री उशिरा सं ...