लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

इंग्लंड चाहत्यांकडून लिमिट क्रॉस, डेव्हिड वॉर्नरच्या पत्नीला केलं लक्ष्य - Marathi News | England's goal of limiting cricket, David Warner's wife | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंड चाहत्यांकडून लिमिट क्रॉस, डेव्हिड वॉर्नरच्या पत्नीला केलं लक्ष्य

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा उप कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि त्याची पत्नी कॅंडिस इंग्लंड टीमच्या चाहत्यांच्या निशाण्यावर आले आहेत. ...

कोल्हापूर-गगनबावडा रोडवरील अपघातातून बचावलेल्या नाट्यदिग्दर्शकाने सांगितली घटनास्थळावरील कहाणी - Marathi News | ACCIDENT AT KOLHAPUR-GAGANBAWAD ROAD | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापूर-गगनबावडा रोडवरील अपघातातून बचावलेल्या नाट्यदिग्दर्शकाने सांगितली घटनास्थळावरील कहाणी

भीषण अपघातातून वाचलेल्या सांगलीतील नाट्यदिग्दर्शक यशोधन गडकरी यांनी घटनास्थळी नेमकं काय घडलं? याबद्दलची कथा सांगितली आहे. ...

ऑनर 8 लाईट झाला स्वस्त : जाणून घ्या मूल्य आणि फीचर्स - Marathi News | Honor 8 Lite : Price & Features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ऑनर 8 लाईट झाला स्वस्त : जाणून घ्या मूल्य आणि फीचर्स

हुआवे कंपनीने आपल्या ऑनर ८ लाईट या स्मार्टफोनच्या मूल्यात २ हजार रूपयांची कपात केली असून आता हे मॉडेल ग्राहकांना १५,९९९ रूपयात मिळणार आहे. ...

#Video : पाहा हा गोरीला कसा ताल धरतो दीपिकाच्या 'घुमर'वर - Marathi News | #Video: Gorila Dancing on Deepika Padukon's Ghumar song from padmavati | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :#Video : पाहा हा गोरीला कसा ताल धरतो दीपिकाच्या 'घुमर'वर

तुम्ही सर्वांनी दिपीकाचं घुमर गाण्यावरील नृत्य पाहीलं असेल आणि ते तुम्हाला आवडलं असेल. या गोरीलाचा त्याच गाण्यावरील परफॉर्मन्स पाहीलात का ? ...

गोव्यात पॅरा शिक्षिकांचा प्रश्न चिघळण्याची चिन्हे, सचिवालय परिसरात 144 कलम लागू - Marathi News | Para teachers protest in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात पॅरा शिक्षिकांचा प्रश्न चिघळण्याची चिन्हे, सचिवालय परिसरात 144 कलम लागू

गोव्यात गेले काही महिने अधूनमधून आंदोलन करत असलेल्या पॅरा शिक्षिकांचा प्रश्न आता चिघळू लागला आहे. आपल्याला सेवेत कायम करा, अशी पॅरा शिक्षिकांची मागणी आहे. ...

ब्रिटनमध्ये 'पद्मावती' प्रदर्शित करण्याची परवानगी, करणी सेनेची थिएटर्स जाळण्याची धमकी - Marathi News | Permission to display 'Padmavati' in Britain, Karni Sena threat to burn theaters | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनमध्ये 'पद्मावती' प्रदर्शित करण्याची परवानगी, करणी सेनेची थिएटर्स जाळण्याची धमकी

 भारतात 'पद्मावती' चित्रपट प्रदर्शित करण्यावरुन वाद सुरु असला, तरी ‘द ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशन’ने (बीबीएफसी) पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी दिली आहे. दरम्यान चित्रपटाला सुरुवातीपासूनच विरोध करणा-या करणी सेनेने युकेमधील थिएटर्स ज ...

चार वर्षाचा मुलगा बलात्कार करू शकतो का? शाळेने आरोप नाकारले  - Marathi News | Can a 4 year old son be raped? The school rejected the charge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार वर्षाचा मुलगा बलात्कार करू शकतो का? शाळेने आरोप नाकारले 

एका चार वर्षाच्या मुलाने चार वर्षाच्याच मुलीचं लैंगिक शोषण केल्या प्रकरणात वेगळं वळण आलं आहे. ...

किरकोळ वादातून पतीने केली पत्नीची हत्या, पती मानसिक रुग्ण असल्याची माहिती - Marathi News | wife Murdered by mentally ill Husband | Latest akola News at Lokmat.com

अकोला :किरकोळ वादातून पतीने केली पत्नीची हत्या, पती मानसिक रुग्ण असल्याची माहिती

मानसिक रुग्ण असलेल्या पतीने किरकोळ वादातून पत्नीच्या डोक्यात घरातील दगडी पाटा घालून तिची निर्घृण हत्या केली. अकोल्यातील हा धक्कादायक प्रकार आहे. ही घटना शुक्रवारी (24 नोव्हेंबर) पहाटे 5.30 वाजताच्या सुमारास कृषि नगर भागात घडली आहे. ...

Ajji movie review : नातीच्या बलात्काराचा बदला घेते अज्जी ! - Marathi News | Ajji movie review: Ajji takes revenge for rapist! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ajji movie review : नातीच्या बलात्काराचा बदला घेते अज्जी !

‘अज्जी’ या नावातच जितका गोडवा, प्रेम आणि जिव्हाळा आहे, अज्जी हा चित्रपट तितकाच कठिण आणि क्रुर आहे. जरी हा चित्रपट, अज्जी आणि नातीच्या सुंदर गोड नात्यावर आधारित असला तरी मुळात ही गोष्ट एक उग्र रिअ‍ॅलिस्टिक रिव्हेंज ड्रामा आहे. ...