लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पालिकेचे निर्बिजीकरण केंद्र पुरेशा निधी अभावी बंद; 11 महिन्यांत 7948 जणांना कुत्र्यांचा चावा - Marathi News | The corporation's exorbitance center closes the absence of adequate funds; Dogs bite 7948 people in 11 months | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालिकेचे निर्बिजीकरण केंद्र पुरेशा निधी अभावी बंद; 11 महिन्यांत 7948 जणांना कुत्र्यांचा चावा

श्वान दंश झालेल्यांपैकी केवळ मीरारोड परिसरातील रुग्णांची संख्या ३ हजार ५२१ इतकी असल्याचे उघड झाले आहे.  ...

कुख्यात गुंड डी. के. रावच्या हस्तकाची हत्या; बाईक सुरु होत नसल्याने आरोपी सुटले पळत  - Marathi News | Notorious Gund D. K. Rao's murderer murdered; The accused fled after the bike was not started | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुख्यात गुंड डी. के. रावच्या हस्तकाची हत्या; बाईक सुरु होत नसल्याने आरोपी सुटले पळत 

याप्रकरणी वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  डी. के. रावच्या मृत हस्तकाचे नाव मारीमुथू पेरियास्वामी देवेंद्र उर्फ टी. पी. राजा (वय ४०) असं आहे.  ...

व्हिडीओ कॉल करून तरुणीचा विनयभंग; तरुणाला अटक  - Marathi News | The arrest of a youth who molested the girl by video call and arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्हिडीओ कॉल करून तरुणीचा विनयभंग; तरुणाला अटक 

आरोपीचे वडिल पीडित मुलीच्या आईने डिझाईन केलेले ड्रेस शिवण्याचे काम करीत असूनयाचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून, पुण्यातील धक्कादायक घटना  - Marathi News | A minor girl raped and murderd, shocking incident took in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून, पुण्यातील धक्कादायक घटना 

सिंहगड परिसरातील धक्कादायक घटना, राहत्या घरात घडला प्रकार, आरोपी पसार. ...

सिद्धार्थ मल्होत्राने केले ह्या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात - Marathi News | Siddharth Malhotra performs the filming of this film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ मल्होत्राने केले ह्या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात

'एक व्हिलन' या चित्रपटात एकत्र झळकेली सिद्धार्थ मल्होत्रा व रितेश देशमुख ही जोडी पुन्हा एकदा एकत्र झळकण्यास सज्ज झाली आहे. ...

प्रियांका व निकचे लग्न फसवे या लेखावर प्रियांका चोप्राने दिली अशी प्रतिक्रिया - Marathi News | Priyanka Chopra reacts on US magazine scam artist article | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियांका व निकचे लग्न फसवे या लेखावर प्रियांका चोप्राने दिली अशी प्रतिक्रिया

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासने लग्नानंतर पहिल्यांदाच एका सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली होती. दिल्लीत एका कार्यक्रमात ते एकत्र आले होते. त्यावेळी ‘द कट’ या मासिकात छापून आलेल्या लेखविषयी प्रियांकाला विचारले असता तिने या लेखावर सडेतोड उत्तर दिले ...

रॉबर्ट वड्रा यांच्या अडचणीत वाढ; ईडीची कार्यालयावर छापेमारी  - Marathi News | Robert Vadra's difficulties; Raid on ED's office | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रॉबर्ट वड्रा यांच्या अडचणीत वाढ; ईडीची कार्यालयावर छापेमारी 

गेल्या साडेचार वर्षांपासून ते याप्रकरणी तपस यंत्रणा तपास करत आहेत. मात्र, त्यांना याप्रकरणात काहीच गैर किंवा ठोस पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे ते आम्हाला डांबून ठेवून बोगस पुरावे तयार करत असल्याचा खळबळजनक आरोप वाड्रा यांच्या वकिलांनी केला आहे. ...

देशातील 5 राज्यात कोण जिंकणार? सर्व EXIT POLL चे आकडे एकाच ठिकाणी - Marathi News | Vidhansabha election : Who will win 5 states in the country? All EXIT POLL figures in one place | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील 5 राज्यात कोण जिंकणार? सर्व EXIT POLL चे आकडे एकाच ठिकाणी

देशातील पाच राज्यांत घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल आले आहेत. त्यानुसार काही राज्यात सत्ताबदल तर काही राज्यात जैसे थे परिस्थिती दिसत आहे. ...

नायरा आणि कार्तिक लवकरच बनणार आई-बाबा - Marathi News | Naira and Kartik will be soon become parents | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नायरा आणि कार्तिक लवकरच बनणार आई-बाबा

'यह रिश्ता क्या कहलाता है!'च्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. टीव्हीवरील सर्वांचे लाडके दाम्पत्य नायरा आणि कार्तिक हे लवकरच आई-बाबा होणार आहेत. ...