वर्धा जिल्ह्यामध्ये आचार्य विनोबा भावे यांनी भूदानाच्या माध्यमातून जमविलेली १९८० हेक्टर जमीन होती. त्यातील ११८ हेक्टर जमिनीचे अद्याप वाटप झालेले नाही. ...
राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबादनजीक बुधवारी मध्यरात्रीनंतर दोन कारची समोरासमोर धडक झाली. त्यात चार जण ठार तर पाच जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ...
आसाममध्ये नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझनमधून ४० लाख लोकांची नावे वगळल्याने तृणमूल काँग्रेस व भाजपा यांच्यात टीकायुद्ध सुरू असून, आसामपेक्षा पश्चिम बंगालमध्ये अधिक तणाव दिसत आहे. ...
आसाममधील नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्समधून (एनआरसी) ४० लाख लोकांना वगळल्यास यादवी वा गृहयुद्ध होईल, या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काढलेल्या उद्गारांमुळे खळबळ उडाली असून, भाजपा व काँग्रेसनेही तणावाचे वातावरण निर्माण करू नका, असा इशार ...
राज्यातील कोणत्याही नागरिकांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्यास, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या व संविधानिक दर्जा असलेला महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगातील अनेक महत्त्वाची पदे सध्या रिक्त आहेत. ...
बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटा हिने नोंदविलेला विनयभंगाचा गुन्हा रद्द करावा, यासाठी नेस वाडिया यांनी बुधवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयाने प्रीती झिंटा हिला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. ...
मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे सत्र सुरू असून, बुधवारी बीडच्या ७० वर्षीय राधाबाई साळुंखे या महिलेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. ...
सुधारित ध्वनिप्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियम २००० नुसार, राज्यातील ‘शांतता क्षेत्र’ अधिसूचित केली का, असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बुधवारी केला. ध्वनिप्रदूषणाच्या सुधारित नियमांमुळे यापूर्वीची राज्यातील सर्व ‘शांतता क्षेत्र’ रद्द केली आह ...
वांद्रे, मुंबई येथील जात पडताळणी समितीच्या अधिका-यांनी सगुण नाईक यांना लाच मागितली आणि नाईक यांनी ती न दिल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याचे सांगत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (१६ जुलै) अनिल परब यांनी अधिका-यांवर कारवाईची मागणी केली होती. ...
महागाईची प्रचंड चिंता असल्याने बँकेने सलग दुस-यांदा रेपो दरात (बँकांना दिल्या जाणा-या कर्जावरील व्याज दर) पाव टक्का वाढ केली. सलग दोन द्वैमासिक पतधोरणात दर वाढ करण्याचा हा निर्णय बँकेने आॅक्टोबर २०१३ नंतर पहिल्यांदाच घेतला आहे. ...