लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

थोरल्या काकांची ‘रेल्वे’ - Marathi News | Thorley Kako's 'Railway' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :थोरल्या काकांची ‘रेल्वे’

बंड्या अन् गुंड्या तसे भलतेच इरसाल. नको त्या गोष्टीत नको तेवढं नाक खुपसण्याची दोघांनाही भलतीच आवड. आता याला जग ‘घाण सवय’ म्हणतं, यात या बिच्चाऱ्यांचा तरी काय दोष? मध्यंतरी ‘मातोश्री’वर घोषणा झाली होती की, ‘आमचे मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरतात...’ ...

इंग्लंडच्या २८५ धावा; जो रुट, जॉनी बेअरस्टोचे अर्धशतक, आश्विनचे चार बळी - Marathi News |  England's 285 runs Joe Root, Jonny Bairstow half-century, Ashwin four wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडच्या २८५ धावा; जो रुट, जॉनी बेअरस्टोचे अर्धशतक, आश्विनचे चार बळी

इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात भारताविरोधात प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसअखेर ९ बाद २८५ धावा केल्या. इंग्लंडचा कर्णधार जो रुट (८०) आणि जॉनी बेअरस्टो (७०) यांनी दमदार अर्धशतके झळकावली. ...

महिला हॉकी विश्वचषक : भारताचे लक्ष्य उपांत्य फेरी - Marathi News |  Women's Hockey World Cup: India's Semi-Final Round | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :महिला हॉकी विश्वचषक : भारताचे लक्ष्य उपांत्य फेरी

विजयी पथावर परतलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व सामन्यात आज गुरुवारी ‘जायंट किलर’ आयर्लंडला नमवून ४४ वर्षांनंतर उपांत्य फेरी गाठण्याची आशा आहे. ...

सुपर मॉम; बॉक्सर ते आई मेरी कोम निभावते दुहेरी भूमिका - Marathi News | Super Mom; Boxer to I Marie Drama plays double role | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सुपर मॉम; बॉक्सर ते आई मेरी कोम निभावते दुहेरी भूमिका

मेरी कोम हिची तुलना सध्या जगप्रसिद्ध बॉक्सर मॅनी पॅकियायो याच्यासोबत होत आहे. पॅकियायो हा फिलिपिन्सचा सिनेटर आहे, तर मेरी कोम सध्या राज्यसभेची सदस्य आहे. या दोघांच्याही आयुष्यात दुहेरी भूमिका आहेत. ...

विश्व बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू, श्रीकांत, प्रणीत उपउपांत्यपूर्व फेरीत - Marathi News |  World Badminton Championship: Sindhu, Srikanth, Praneeth in pre-quarterfinals | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :विश्व बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू, श्रीकांत, प्रणीत उपउपांत्यपूर्व फेरीत

स्टार खेळाडू पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांनी विपरीत परिस्थितीत विजय नोंदवून बुधवारी विश्व बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. ...

९१ टक्के खड्डे बुजवले, मुंबई महापालिकेचा उच्च न्यायालयात दावा - Marathi News | 9 1 percent of the potholes have been created, the Bombay High Court has a claim in the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :९१ टक्के खड्डे बुजवले, मुंबई महापालिकेचा उच्च न्यायालयात दावा

शहरातील खड्ड्यांसंदर्भात दाखल झालेल्या तक्रारींपैकी ९१.१७ टक्के तक्रारींची दखल घेऊन खड्डे बुजवण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने बुधवारी उच्च न्यायालयाला दिली. ...

घशातून काढल्या नऊ सुया!; मांत्रिकाने सुया टोचल्याचा संशय - Marathi News | Nine needles removed from the throat !; The sorcerer is susceptible to needles | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घशातून काढल्या नऊ सुया!; मांत्रिकाने सुया टोचल्याचा संशय

येथील निल रतन सरकार सरकारी इस्पितळातील डॉक्टरांनी एका १४ वर्षांच्या मुलीवर चार तास शस्त्रक्रिया करून तिच्या घशात अडकलेल्या नऊ सुया काढल्या. ...

भूदानानंतरच्या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा; धनदांडग्यांना दिल्या जमिनी - Marathi News | CBI probe into Bhadan scam; Land given to the rich | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भूदानानंतरच्या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा; धनदांडग्यांना दिल्या जमिनी

वर्धा जिल्ह्यामध्ये आचार्य विनोबा भावे यांनी भूदानाच्या माध्यमातून जमविलेली १९८० हेक्टर जमीन होती. त्यातील ११८ हेक्टर जमिनीचे अद्याप वाटप झालेले नाही. ...

जळगाव : नशिराबादजवळ दोन कारची धडक, चार जणांची मृत्यू - Marathi News | Two car strikes near Nashirabad; Death of fours | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव : नशिराबादजवळ दोन कारची धडक, चार जणांची मृत्यू

राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबादनजीक बुधवारी मध्यरात्रीनंतर दोन कारची समोरासमोर धडक झाली. त्यात चार जण ठार तर पाच जखमी झाल्याची प्राथमिक माहिती  आहे. ...