लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

#KikiChallenge : किकी चॅलेंज पडतयं अनेकांना महागात; अपघातांचे व्हिडीओ झाले व्हायरल! - Marathi News | Social Viral trend kiki challegne fail Social Awerness from Mumbai Police | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :#KikiChallenge : किकी चॅलेंज पडतयं अनेकांना महागात; अपघातांचे व्हिडीओ झाले व्हायरल!

काही दिवसांपूर्वी 'ब्लू व्हेल' गेमनं संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला होता. या गेममध्ये देण्यात आलेलं चॅलेंज पूर्ण करताना अनेक मुलांनी आपला जीव गमावला होता. आता ब्लू व्हेल चॅलेंजनंतर आणखी एक ट्रेन्ड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

13 वर्षांमध्ये ममतांचा यू टर्न; घुसखोरांना विरोध करत लोकसभेत भिरकावले होते कागद - Marathi News | What Mamata Banerjee Said Of Bangladeshi Immigrants In 2005 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :13 वर्षांमध्ये ममतांचा यू टर्न; घुसखोरांना विरोध करत लोकसभेत भिरकावले होते कागद

एकेकाळी घुसखोरांना विरोध करणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी आता अचानक भूमिका बदलली आहे. ...

Friendship Day 2018 : फ्रेन्डशिप डे सुरु होण्यामागचा इतिहास माहीत आहे का? - Marathi News | Friendship Day 2018: Do you know the history and why we celebrate Friendship Day? | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :Friendship Day 2018 : फ्रेन्डशिप डे सुरु होण्यामागचा इतिहास माहीत आहे का?

मैत्रीचं हे नातं सेलिब्रेट करण्यासाठी तशी तर एका वेगळ्या दिवसाची गरज नसते. कारण मित्रांसाठी प्रत्येकच दिवस खास असतो. पण तरीही जगभरात ऑगस्ट महिन्यात फ्रेन्डशिप डे धडाक्यात साजरा केला जातो. ...

Video: सापाने केला लोकल प्रवास, प्रवाशांची उडाली पळापळ - Marathi News | mumbai local disrupted after snake found in titwala csmt local | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video: सापाने केला लोकल प्रवास, प्रवाशांची उडाली पळापळ

ठाणे स्थानकात टिटवाळा ते सीएसएमटी लोकलमध्ये साप आढळल्याने प्रवासी डब्यात एकच खळबळ उडाली. ...

बॉलिवूडची बेबो करीना कपूर देणार 'गुड न्यूज' - Marathi News | Bollywood's Bebo Kareena Kapoor will give 'Good News' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडची बेबो करीना कपूर देणार 'गुड न्यूज'

अभिनेत्री करीना कपूर व अभिनेता अक्षय कुमार बऱ्याच वर्षानंतर रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. ...

तुम्हाला मुंग्या येण्याची समस्या आहे? करा हे घरगुती उपाय  - Marathi News | Home remedies for Umbness causes, Know the symptoms | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तुम्हाला मुंग्या येण्याची समस्या आहे? करा हे घरगुती उपाय 

खरंतर जास्तवेळ एकाच पोजिशनमध्ये बसल्याने, किंवा उभे राहिल्याने असे होते. शरीराच्या ज्या भागात मुंग्या येतात त्या भागाल झटका दिल्यास किंवा तो अंग हलवल्यास मुंग्या जातात. चला जाणून घेऊ असे होण्याची कारणे... ...

महाराष्ट्राच्या चार मुली भारतीय फुटबॉल संघात - Marathi News | Four girls from Maharashtra are in the Indian football team | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :महाराष्ट्राच्या चार मुली भारतीय फुटबॉल संघात

महाराष्ट्राच्या चार मुली सॅफ 15 वर्षांखालील मुलींच्या अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. ...

सखी देणार राणाला कुस्तीचे धडे - Marathi News | Sakhi will teach wrestling to rana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सखी देणार राणाला कुस्तीचे धडे

रांगडा दिसणारा पेहलवान पठ्ठा राणादा ऑनस्क्रीन अगदी खरा पेहलवान कुस्तीपटू दिसण्यासाठी त्याच्या फिटनेस आणि डाएटकडे खूप लक्ष देतो ...

100 रुपयांच्या पैजेसाठी त्याने मारली पूर आलेल्या नदीत उडी - Marathi News | For the sum of 100 rupees, he jumped into the river that flooded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :100 रुपयांच्या पैजेसाठी त्याने मारली पूर आलेल्या नदीत उडी

पैज जिंकण्यासाठी वाट्टेल ते करणारी माणसे आपण पाहिली असतील. अशीच एक घटना... ...