लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

समतेसाठी संवाद ! - Marathi News | Editors view on Dialogue for equality! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :समतेसाठी संवाद !

राजकारणात तर संधीची कवाडे उघडून घेण्यासाठीच समतेचा विचार मांडला जाताना दिसून येतो. त्यामुळे ओबीसी, बहुजन व वंचितांची मोट बांधून समता प्रस्थापित करण्यासाठी राज्यभर दौरे करणा-या प्रकाश आंबेडकर यांच्याकडूनही तोच कित्ता गिरवला जात असेल तर त्यात आश्चर्य व ...

गुणवत्ता सुधारण्यासाठी पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती, शालेय शिक्षण विभागाचा निर्णय - Marathi News | Appointment of parent officers to improve quality, school education department's decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुणवत्ता सुधारण्यासाठी पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती, शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

राज्यातील शैक्षणिक विभागांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी; तसेच प्रत्येक जिल्ह्याला शैक्षणिक साह्य करण्यासाठी, तेथील कामाची तपासणी करून समन्वय आणि नियंत्रण राखण्यासाठी जिल्हानिहाय पालक अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

Maratha Reservation: मागासवर्गीय आयोगाची ३ व ४ आॅगस्टला बैठक; आरक्षणाबाबत माहितीवर चर्चा - Marathi News | Meeting of Backward Classes Commission on August 3 and 4; Discussion on reservation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maratha Reservation: मागासवर्गीय आयोगाची ३ व ४ आॅगस्टला बैठक; आरक्षणाबाबत माहितीवर चर्चा

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, येत्या ३ व ४ आॅगस्ट रोजी पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) येथे मागासवर्गीय आयोगाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ...

सुप्रीम कोर्टामुळे बोथट झालेला अ‍ॅट्रॉसिटी कायदा केंद्र सरकार पुन्हा करणार कडक, विधेयक मांडणार - Marathi News | The Supreme Court will issue a stringent, atrocious, atrocities law to be repeated by the Central Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुप्रीम कोर्टामुळे बोथट झालेला अ‍ॅट्रॉसिटी कायदा केंद्र सरकार पुन्हा करणार कडक, विधेयक मांडणार

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (अ‍ॅट्रॉसिटी कायदा) अटक व अटकपूर्व जामिनाच्या कडक तरतुदी शिथिल करणारा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निष्प्रभ करण्यासाठी या कायद्यात दुरुस्ती करण्याच्या विधेयकास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली ...

Maratha Reservation: मुख्यमंत्र्यांच्या बैठकीवर नेत्यांचा बहिष्कार? - Marathi News | Maratha Reservation: Chief Minister's boycott of leaders? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: मुख्यमंत्र्यांच्या बैठकीवर नेत्यांचा बहिष्कार?

मराठा आरक्षणावरून निर्माण झालेला तिढा सोडविण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी मुंबईत बैठक बोलावली असली, तरी शाहू छत्रपती यांच्यासह नेतेमंडळी आणि समाजातील विचारवंतांनी पाठ फिरविली आहे. ...

२0 किलो सोन्याचे दागिने घालून गोल्डन बाबा निघाले कावड यात्रेला - Marathi News |  Kavad Yatra from 20 kg of gold ornaments and golden baba | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२0 किलो सोन्याचे दागिने घालून गोल्डन बाबा निघाले कावड यात्रेला

‘गोल्डन बाबा’ यावेळीही अंगभर सोन्याचे दागदागिने लेवून कावड यात्रेला निघाले आहेत. त्यांची यंदाची ही २५ वी कावड यात्रा आहे. त्यांनी यावेळी २० किलो सोन्याचे दागिने परिधान केली आहेत. ...

रोजगारनिर्मितीत महाराष्ट्र अव्वल; देशभरात लाभार्थींची संख्या ६१ लाख - Marathi News | Maharashtra tops in job creation; Number of beneficiaries in the country is 61 lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोजगारनिर्मितीत महाराष्ट्र अव्वल; देशभरात लाभार्थींची संख्या ६१ लाख

प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेत (पीएमआरपीवाय) महाराष्ट्रातील जवळपास अकरा लाखांहून अधिक लोकांना लाभ मिळाला असून, देशभरात या योजनेच्या लाभार्थींची संख्या ६१ लाख आहे. ...

शेवटच्या विमान फेरीचे मुलीने केले ‘सारथ्य’; प्रवाशांनीही केले टाळ्यांच्या गजरात स्वागत - Marathi News |  The last flight was made by the girl, 'Sarthya'; Welcome to the crowd! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेवटच्या विमान फेरीचे मुलीने केले ‘सारथ्य’; प्रवाशांनीही केले टाळ्यांच्या गजरात स्वागत

एअर इंडियामध्ये सह वैमानिक असलेल्या अश्रिता चिंचणकर यांनी एअर इंडियामध्येच एअर होस्टेस असलेल्या पूजा चिंचणकर या त्यांच्या आईला निवृत्तीच्या दिवशी शेवटच्या विमान फेरीचे सारथ्य सह वैमानिक म्हणून करून निवृत्तीची गोड भेट दिली. ...

मुंबईत पुरुषांच्या आत्महत्यांमध्ये वाढ!; नऊ वर्षांत एकूण १० हजार ६५७ आत्महत्या - Marathi News |  Increase in men's suicides in Mumbai; Total 10 thousand 657 suicides in nine years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पुरुषांच्या आत्महत्यांमध्ये वाढ!; नऊ वर्षांत एकूण १० हजार ६५७ आत्महत्या

मुंबईत २००८ ते २०१६ सालादरम्यान तब्बल १० हजार ६५७ मुंबईकरांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात पुरुषांची संख्या वर्षागणिक वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. ...