काजोल हे इंडस्ट्रीतील मोठे नाव आहे. दोन मुलांची आई झाल्यावरही काजोल इंडस्ट्रीत अॅक्टिव्ह आहे. चित्रपट करत आहे. आजही तिची क्रेज जराही कमी झालेली नाही. याऊलट काजोलची बहीण तनीषा मुखर्जी हिला इतक्या वर्षांनंतरही इंडस्ट्रीत जम बसवता आला नाही. ...
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. गत १४-१५ नोव्हेंबरला दीपिका व रणवीरने इटलीतील सुप्रसिद्ध लेक कोमो येथे लग्नगाठ बांधली होती ...
बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी प्रियांका चोप्रा ही नुकतीच अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्नबेडीत अडकली. आता प्रियांका अधिकृतपणे अमेरिकेची सून बनली आहे. या कपलबद्दलची ताजी खबर म्हणजे, लग्नानंतर प्रियांकाने आपल्या नावात बदल केला आहे. ...
माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी पलटवार केला आहे. ''वसुंधराला आराम द्या, त्या थकल्या आहेत, खूप जाड झाल्या आहेत'', असे वादग्रस्त विधान शरद यादव यांनी राजस्थान विधानसभा निवडणुक ...
एक दमदार स्क्रिप्ट मिळत नाही, तोपर्यंत ‘दोस्ताना 2’ बनणार नाही, असे करण जोहरने स्पष्ट केले होते. पण ताजी खबर खरी मानाल तर करण जोहरला ‘दोस्ताना 2’साठी एक दमदार स्क्रिप्ट मिळाली आहे आणि त्याने या सीक्वलवर काम सुरू केले आहे. ...