लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पाच लाख भाविकांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन - Marathi News | Five lakh devotees took a glimpse of Siddhi Vinayak | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाच लाख भाविकांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्ताने प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात मंगळवारी सुमारे पाच लाख भाविकांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. ...

व्याज परतावा योजनेतील तरुणांच्या कर्जाला राज्य सरकार देणार गॅरंटी - चंद्रकांत पाटील - Marathi News |  State Government Guarantee to the Loan of Youth in Interest Refund Scheme - Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्याज परतावा योजनेतील तरुणांच्या कर्जाला राज्य सरकार देणार गॅरंटी - चंद्रकांत पाटील

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजनेत सहभागी होणाऱ्या मराठा समाजातील तरुणांना कर्जासाठी क्रेडिट गॅरंटी देण्याचा निर्णय मंगळवारी मराठा आरक्षणसबंधी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. ...

मुख्यमंत्रीच नजरकैदेत!- अशोक चव्हाण; राजीनाम्याची मागणी - Marathi News | Chief Minister is in jail! - Ashok Chavan; Resignation demand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्रीच नजरकैदेत!- अशोक चव्हाण; राजीनाम्याची मागणी

वारंवार खोटे बोलून जनतेची फसवणूक केल्याने मुख्यमंत्र्यांना सामाजिक नजरबंदीत तोंड लपवून फिरावे लागते आहे. मला झेड प्लस सुरक्षा आहे, अशा वल्गना करणारे मुख्यमंत्री या झेड प्लस सुरक्षेमध्येच अडकले आहेत. ...

कागद उद्योजक आज पेपर दिन साजरा करणार - Marathi News |  Paper entrepreneurs today will celebrate Paper Day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कागद उद्योजक आज पेपर दिन साजरा करणार

झाडे कापूनच कागद निर्मिती केली जाते आणि त्यामुळे वनसंपदेचा -हास होतो, हा गैरसमज लोकांमध्ये अनेक वर्षांपासून पसरविला गेला आहे. वास्तविक उपयोगात येणारा ७० टक्के कागद हा पुनर्प्रक्रियेतून निर्माण केला जातो. ...

सरकारने दुधासाठी कॉर्पोरेट कंपनी स्थापावी- राजू शेट्टी - Marathi News | Government should set up corporate company for milk: Raju Shetty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारने दुधासाठी कॉर्पोरेट कंपनी स्थापावी- राजू शेट्टी

केंद्र सरकारच्या मालकीच्या आॅईल कंपन्यांच्या धर्तीवर राज्य सरकारने दुधाची कॉर्पोरेट कंपनी स्थापन करायला हवी. त्या माध्यमातून राज्याचा दूध ब्रँड विकसित करायला हवा. ...

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे ५ सप्टेंबरपर्यंत बुजवणार, राज्य सरकारची माहिती - Marathi News |  State government information will be raised till 5th of Khade on Mumbai-Goa highway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे ५ सप्टेंबरपर्यंत बुजवणार, राज्य सरकारची माहिती

सरकारी वकिलांनी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे ५ सप्टेंबरपर्यंत बुजविण्यात येतील, अशी माहिती न्यायालयाला मंगळवारी दिली. ...

मुंबईतील सागरी वाहतुकीबद्दल भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश - Marathi News |  Order to clarify the role of marine traffic in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील सागरी वाहतुकीबद्दल भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

सरकारची वाहतूक यंत्रणा नीट नसल्याने शहरात वाहतूककोंडी होत आहे. सागरी वाहतुकीबद्दल विचार करा, असे अनेकदा सुचवूनही त्यावर काही विचार केलेला दिसत नाही. ...

दर्याराजा आजपासून दर्यावर होणार ‘स्वार’; रापणकर मच्छीमार स्वागतासाठी आतुर - Marathi News | Dararaja will be the 'Swar' from today; Ratankar fisherman desperate for welcome | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दर्याराजा आजपासून दर्यावर होणार ‘स्वार’; रापणकर मच्छीमार स्वागतासाठी आतुर

दर्यावर अधिराज्य गाजवणारा ‘दर्याराजा’ नव्या मत्स्य हंगामासाठी आतुर झाला आहे. या वर्षीचा मत्स्य हंगाम बुधवार, १ आॅगस्टपासून सुरू होत आहे. मत्स्य हंगामाच्या सुरुवातीपासून पारंपरिक मच्छीमार रापणीच्या मासेमारीला सुरुवात करतात. ...

बोगस पत्ता असलेल्या कंपनीने नोटाबंदीत भरले ३,१७८ कोटी - Marathi News |  The company with a bogus address of Rs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बोगस पत्ता असलेल्या कंपनीने नोटाबंदीत भरले ३,१७८ कोटी

नोटाबंदीच्या काळात तब्बल ३,१७८ कोटी रुपये बँकेत भरून पुन्हा काढून घेणाऱ्या हैदराबादेतील कंपनीचा पत्ताच बोगस असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ...