शिर्डी येथून साईबाबा यांचे दर्शन घेऊन दुपारी दोन वाजेच्या सुमारास सुमारे 50 भाविकांना घेऊन मुंबईकडे नाशिकमार्गे जाणारी खासगी बस महामार्गावर घोटी शिवारात उलटली. ...
संपूर्ण राज्यभर आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या गोवर रुबेला लसीकरण माहिमेत गेल्या दहा दिवसांत 1 कोटी 8 लाख बालकांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत लसीकरणाचे 35 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. ...
अच्छे दिनचे स्वप्न दाखवणा-या भाजपा सरकारने सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरले आहे. एवढेच नाहीतर देशाचा पोशिंदा असलेल्या शेतक-याला न्याय देण्याऐवजी आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचा टीका विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. ...
गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्याकडे काम केलेल्या व्यक्तीला अटक झाल्याने राजकीय आणि व्यवसायिक वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. मात्र सचिन पवारशी माझा आता कुठलाच संबंध नाही असा सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल करून प्रकाश मेहतांनी खुलासा केला आहे. ...
दुहेरी उड्डाणपुलाच्या कामासाठी अभिनव चौक ते पादचारी पुलापर्यंतच्या रस्त्यावरील दोन्ही बाजूकडील एक लेन बंद करण्यात आल्याने शनिवारी कर्वे रस्त्यावर दुपारी वाहतुक कोंडी झाली. ...