काचेच्या बाटलीतून दूधपुरवठ्याचा पर्याय; पर्यावरणमंत्र्यांसमवेत होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष ...
राज्य शासनाने काढले शुद्धीपत्रक; संभ्रम झाला दूर ...
सरकारने वेफर्स कंपन्यांसह इतर प्लॅस्टिकबंद उत्पादनांच्या पिशव्यांवर निर्बंध घालावेत, त्यानंतर दुधाचा विचार करावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे. ...
थकबाकी न दिल्यास दूध अनुदान योजनेतून बाहेर पडणार ...
हायड्रोपोनिक्सच्या तंत्राने कमी जागेत पिकवा पालेभाज्या; रुद्ररुप मित्र यांचा अभिनव प्रयोग ...
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. ...
कचऱ्यातून होणार इंधननिर्मिती; वर्षाला १५ दशलक्ष टन उत्पादनाचे उद्दिष्ट ...
धायरीतील बलात्कार करून खून झाल्याच्या प्रकाराचा छडा १२ तासांतच लावण्यात पोलीसांना यश आले आहे. ...
गोंदिया येथे होणाऱ्या आठव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाला माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. ...
पत्नीला मारहाण केल्याने संतप्त झालेल्या माहेरच्या मंडळींनी ज्ञानेश्वर गोपाळ बामणे (वय ४०, रा. बसर्गी, ता. जत) या जावयाचा लाकडी खांबाला डांबून बेदम मारहाण करून निर्घृण खून केला. ...