लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सतत ज्यूस पिणे पडू शकतं महागात, जाणून घ्या कारण - Marathi News | Reasons To Stop Drinking Fruit Juice Daily | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सतत ज्यूस पिणे पडू शकतं महागात, जाणून घ्या कारण

अनेकजण चांगल्या आरोग्यासाठी वेगवेगळ्या फळांचं सेवन करतात. थेट फळं खाण्याऐवजी फळांचा ज्यूस सेवन करण्यावर अनेकांचा भर असतो. पण फळांचा ज्यूस पिण्याचे फायदेही आहेत तर काही तोटेही आहेत. ...

न्यायाधीशांच्या नियुक्तीमध्येही घराणेशाही, केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला पाठवले पुरावे  - Marathi News | Nepotism in appointment of judges, Center sent Proof to Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायाधीशांच्या नियुक्तीमध्येही घराणेशाही, केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला पाठवले पुरावे 

राजकारणामध्ये असलेली घराणेशाही आता भारतीयांच्या अंगवळणी पडली आहे. आता मात्र न्यायव्यवस्थेमध्येही घराणेशाही निर्माण झाल्याची बाब समोर आली आहे. ...

India vs England Test: विराट म्हणाला, स्वतःसाठी नाही, तर संघासाठी धावा करायच्या आहेत - Marathi News | India vs England Test: Virat kohli said, not for myself but to score for the team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test: विराट म्हणाला, स्वतःसाठी नाही, तर संघासाठी धावा करायच्या आहेत

India vs England Test: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीला आजपासून बर्मिंगहॅम येथील एडबॅस्टन स्टेडियमवर सुरूवात होत आहे. ...

'या' सवयींमुळे तुम्ही होऊ शकता नपुंसक - Marathi News | Habits that can lead to impotency | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' सवयींमुळे तुम्ही होऊ शकता नपुंसक

अलिकडे अनेकांना नंपुसकतेची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असल्याचे दिसून येत आहे. ही समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याचेही बोलले जाते. ...

कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडवणार, आ. रमेश पाटील यांची ग्वाही - Marathi News | ramesh patil will solve pending- issues koli community | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडवणार, आ. रमेश पाटील यांची ग्वाही

कोळी समाजाने आमदार रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकसंघ होऊन चळवळ उभारली ...

World Badminton Championships 2018 : किदम्बी श्रीकांत सुसाट, उपउपांत्यपूर्व फेरीत दाखल - Marathi News | World Badminton Championships 2018: Kidambi Srikanth entered in pre-quarterfinals | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :World Badminton Championships 2018 : किदम्बी श्रीकांत सुसाट, उपउपांत्यपूर्व फेरीत दाखल

भारताचा प्रमुख खेळाडू किदम्बी श्रीकांतने जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत विजयी धडाका कायम राखताना उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ...

आधार क्रमांक सार्वजनिक करत असाल तर सावधान! UIDAIनं दिला सल्ला - Marathi News | UIDAI tells people to refrain from posting Aadhaar numbers on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधार क्रमांक सार्वजनिक करत असाल तर सावधान! UIDAIनं दिला सल्ला

UIDAI चा नागरिकांना महत्त्वपूर्ण सल्ला ...

‘ग्लॅम वर्ल्ड’मध्ये सुहाना खानची ग्रॅण्ड एन्ट्री! ‘वोग’साठी केले हॉट अ‍ॅण्ड सेक्सी फोटोशूट!! - Marathi News | shah rukh khans daughter suhana khan becomes cover girl for vogue fashion magazine | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘ग्लॅम वर्ल्ड’मध्ये सुहाना खानची ग्रॅण्ड एन्ट्री! ‘वोग’साठी केले हॉट अ‍ॅण्ड सेक्सी फोटोशूट!!

होय, वोग इंडियासाठी सुहानाने तिचे पहिले फोटोशूट केले. या बोल्ड अ‍ॅण्ड सेक्सी फोटोशूटमध्ये सुहानाचा अंदाज नेक्स्ट सुपरस्टारपेक्षा कमी नाही. ...

आलिया आणि जॅकलिननंतर सिद्धार्थच्या आयुष्यात आलं नवं प्रेम? - Marathi News | After Alia Bhatt new love came into Sidharth Malhotra life kiara advani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया आणि जॅकलिननंतर सिद्धार्थच्या आयुष्यात आलं नवं प्रेम?

सिद्धार्थ मल्होत्राने 'स्टुडंट ऑफ द ईअर'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, त्यानंतर आलिया भट्टसोबत त्याचे नाव जोडण्यात आले. सिद्धार्थ आणि आलिया एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सतत कानावर आल्या. ...