काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या कारवाया सातत्याने वाढत आहेत. आता दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांमध्ये काम करणाऱ्या काश्मिरी तरुणांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. ...
सकल मराठा समाजाने बुधवारी, १ आॅगस्ट रोजी जेलभरो आंदोलनाची हाक दिली आहे. ९ आॅगस्टपर्यंत सरकारने निर्णय जाहीर केला नाही, तर मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पोखरकर यांनी दिला. ...
महारेरा कायद्यांतर्गत नोंदणी न करण्यात आलेले प्रकल्पही या कायद्याच्या कक्षेत येतील, अशी माहिती महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने (महारेरा) मंगळवारी उच्च न्यायालयाला दिली. ...
मनात आणले तर मराठा आरक्षणासाठी आज वटहुकूम काढता येईल. पण ते न्यायालयात टिकणार नाही. त्यासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागणार असून, राज्य सरकार त्या पूर्ण करेल. ...
भारताने प्रत्यार्पणासाठी दाखल केलेल्या प्रकरणात आपण दयेसाठी अर्ज केलेला नाही व बँकांची सर्व देणी चुकती करण्यास तयार असल्याचे बँकांची कर्जे बुडवून फरार झालेला विजय मल्ल्या याने मंगळवारी येथे सांगितले. ...