टेलिकॉम रेग्युलेटरी आॅथोरिटी आॅफ इंडिया (ट्राय) चे प्रमुख आर. एस. शर्मा यांच्या आधार क्रमांकावरून इथिकल हॅकर्सनी त्यांची १४ प्रकारची माहिती लीक केली आहे. ...
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत जी पात्र प्रकरणे सहकारी व राष्ट्रीयकृत बँकांकडे पाठविण्यात आली ती तत्काळ मंजूर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले. ...
आंबेनळी घाटातील दरीत बस कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारने मदत करावी, अशी मागणी शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी लोकसभेत सोमवारी केली. ...
बोगस विद्यार्थी पटसंख्या दाखवून शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी २०११ मध्ये करण्यात आलेल्या पटपडताळणी मोहिमेत दोषी आढळलेल्या जिल्ह्यातील ५७ शाळांवर फौजदारी कारवाई होणार असून तसे आदेश राज्याच्या शिक्षण संचालकांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. ...
अमेरिकेच्या बलाढ्य संघाला बरोबरीत रोखत आशा कायम राखणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाला मंगळवारी बाद फेरीत कमी रँकिंग असलेल्या इटलीसोबत लढत द्यावी लागेल. ...
इंग्लंडविरुद्ध १ आॅगस्टपासून प्रारंभ होत असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय कर्णधार विराट कोहलीकडे आॅस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला आयसीसी फलंदाजी क्रमवारीत मागे टाकण्याची संधी आहे. ...
सध्या मोबाइल व संगणकाच्या युगात पत्रलेखन काहीसे मागे पडले आहे. त्यामुळे पत्रलेखनाला प्रोत्साहन मिळावे व नवीन पिढी पत्रलेखनाला प्रवृत्त व्हावी या हेतूने टपाल विभागातर्फे पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अखेर सोमवारी मुहूर्त मिळाला. ठाण्याच्या आयुक्तपदाची धुरा एसीबीचे प्रभारी विवेक फणसाळकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. ...