लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नांदेड परिमंडळात नागरिकांनी ऑनलाईनच्या माध्यमातून भरले १० कोटींचे वीज बिल - Marathi News | Power bill of 10 crores filled through citizens' online bill in Nanded area | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड परिमंडळात नागरिकांनी ऑनलाईनच्या माध्यमातून भरले १० कोटींचे वीज बिल

डिजिटल इंडियाच्या मोहिमेस महावितरणचे वीज ग्राहक प्रतिसाद देत आहेत. महावितरण कंपनीच्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा फायदा घेत नांदेड परिमंडळातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक गटातील ४६ हजार वीजग्राहकांनी नोव्हेंबर  महिन्यात आॅनलाईन बिल भरण्याचा पर्याय स्व ...

'टायगर जिंदा है' मुळे थिएटर न मिळणा-या 'देवा' चित्रपटासाठी अक्षय कुमार मैदानात - Marathi News | 'Tiger jinda hai' due to lack of theater, Akshay Kumar on the field of 'God' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'टायगर जिंदा है' मुळे थिएटर न मिळणा-या 'देवा' चित्रपटासाठी अक्षय कुमार मैदानात

येत्या शुक्रवारी 'देवा' आणि 'गच्ची' या दोन मराठी चित्रपटांसोबत सलमान खान आणि कतरिनाचा 'टायगर जिंदा है' चित्रपटही रिलीज होत आहे. ...

एका मिनिटासाठी एक कोटी वसूल करणाऱ्या प्रियंका चोपडाला चाहत्याने केले सहज किस, पाहा व्हिडीओ! - Marathi News | Priyanka Chopra, who collected one crore for one minute, easily kissed by the fan, see the video! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका मिनिटासाठी एक कोटी वसूल करणाऱ्या प्रियंका चोपडाला चाहत्याने केले सहज किस, पाहा व्हिडीओ!

पाच मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी पाच कोटी रूपयांची डिमांड करणाºया प्रियंका चोपडाला तिच्या एका चाहत्याने किस केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

माळेगाव यात्रेतील नेत्रदिपक रोषणाईचा ड्रोन कॅमेऱ्यातील नजारा! - Marathi News | Drone camera display of eye candy in the Malegaon yatra! | Latest malegaon Videos at Lokmat.com

मालेगाव :माळेगाव यात्रेतील नेत्रदिपक रोषणाईचा ड्रोन कॅमेऱ्यातील नजारा!

मराठवाड्याची सर्वात मोठी ग्रामदेवता तर दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून नावलौकिक असलेल्या लोहा तालुक्यातील श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेला प्रारंभ ... ...

अमेरिकेच्या नव्या संरक्षण धोरणात भारताला म्हटले उगवती जागतिक शक्ती - Marathi News | America's new defense policy says India's rising world power | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या नव्या संरक्षण धोरणात भारताला म्हटले उगवती जागतिक शक्ती

अमेरिकेने प्रसिद्ध केलेल्या नव्या राष्ट्रीय संरक्षण नीतीमध्ये भारताच्या वाढत्या शक्तीची प्रशंसा करण्यात आली आहे. भारत ही उगवती जागतिक शक्ती असल्याचे या अहवालात म्हटले आहे. ...

रोहित शर्माचा अनुष्काला आडनाव न देण्याच्या सल्ल्यावर विराट कोहलीचं भन्नाट उत्तर - Marathi News | Virat Kohli ask Rohit Sharma to share his double century handbook | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माचा अनुष्काला आडनाव न देण्याच्या सल्ल्यावर विराट कोहलीचं भन्नाट उत्तर

विरुष्काला लग्नाच्या शुभेच्छा देताना भारतीय क्रिकेटर रोहित शर्माने अनुष्काला आडनाव न बदलण्याचा सल्ला दिला होता. ...

भोकरमध्ये ट्रव्हल्सच्या अपघातात ८ जण गंभीर जखमी - Marathi News | 8 people seriously injured in a crash in a trawler in Bhokar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भोकरमध्ये ट्रव्हल्सच्या अपघातात ८ जण गंभीर जखमी

नांदेड ते भोकर मार्गावर चालणाऱ्या खाजगी ट्रव्हल्ससचा आज सकाळी अपघात होऊन ८ प्रवासी गंभीर तर ४ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. हि घटना भोकरपासून २ किमीवर सकाळी ९ वाजता घडली. गंभीर जखमींना नांदेड येथे हलवण्यात आले आहे.  ...

धक्कादायक! नव-यासोबत शॉपिंग करणा-या महिलेचे नवी मुंबईतून फिल्मी स्टाईलने अपहरण - Marathi News | Shocking Movie-style abducted woman from Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :धक्कादायक! नव-यासोबत शॉपिंग करणा-या महिलेचे नवी मुंबईतून फिल्मी स्टाईलने अपहरण

नव-यासोबत शॉपिंगसाठी घराबाहेर पडलेल्या एका 23 वर्षीय महिलेचे नवी मुंबईतून दिवसाढवळया अपहरण करण्यात आले. ...

लवकरच येणार बिक्सबीवर आधारित स्मार्ट स्पीकर - Marathi News | The soon-to-be Buxbeer-based Smart Speaker | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लवकरच येणार बिक्सबीवर आधारित स्मार्ट स्पीकर

सॅमसंग कंपनी लवकरच आपल्या बिक्सबी या व्हर्च्युअल असिस्टंटवर आधारित स्मार्ट स्पीकर जागतिक बाजारपेठेत उतारण्याची शक्यता आहे. ...