डेल कंपनीने भारतात आपले एक्सपीएस १३ हे उच्च श्रेणीतील लॅपटॉप सादर करण्याची घोषणा केली असून ग्राहकांना हे मॉडेल ऑनलाईन आणि ऑफलाईन या पद्धतीत उपलब्ध करण्यात आले आहे. ...
गुजरात विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करण्यासाठी पाकिस्तानमध्ये कट रचण्यात आल्याचा दावा फारुख अब्दुल्ला यांनी फेटाळून लावला आहे. ...
गायरान आणि ईनामी, वर्ग-२ जमिनीच्या प्रकरणात निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांना विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी निलंबित केले आहे. ...
गेली अनेक वर्षे भारताला कच्चे तेल पुरवण्यात आघाडीवर असणाऱ्या सौदी अरेबियाची जागा इराकने हिरावून घेतली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये भारत आणि इराक या दोन्ही देशांमधील संबंध वृद्धींगत झाल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. ...
मुले असतानाही आईवडलांना अनाथाश्रमात रहावे लागत असल्याची अनेक उदाहरणे समोर आहेत; परंतु घरातच वडिलांना ठेवून प्रॉपर्टीसाठी त्यांचा छळ केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी समोर आला आहे. ...