सकल मराठा समाज क्रांती मोर्चाच्यावतीने कुडाळ शहर व तालुक्यात शांततेने सिंधुदुर्ग जिल्हा बंद आंदोलन छेडण्यात आले असतानाही काही विघ्नसंतोषी व्यक्ती मराठा समाजाच्या आंदोलनावर नुकसान केल्याचे खोटे आरोप करून शहरातील तसेच जिल्ह्यातील वातावरण बिघडवू पहात आ ...
India vs England Test: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या तीन कसोटी सामन्यांपर्यंत भारतीय खेळाडूंना आपापल्या पत्नींपासून दूर राहण्यास बजावले होते. ...
पर्यटकांमुळे धरण परिसरात रविवारी हाेणाऱ्या गर्दीमुळे माेठ्याप्रमाणावर वाहतूक काेंडी हाेत असते. त्यामुळे अाता रविवारी खाद्य पदार्थ्यांच्या गाड्या अाणि वाहनांच्या पार्किंगला पुणे ग्रामिण पाेलिसांनी बंदी घातली अाहे. ...
शिवसेना व काँग्रेसकडून शहरात पाणी टंचाई बद्दल तक्रारी व आंदोलनं केली जात असतानाच भाजपाच्या नगरसेवकांनी देखील २४ तासांनी येणारे पाणी ३६ तासांनी येत असल्याने नागरिक पाणी समस्येने त्रस्त असल्याची तक्रार पालिकेकडे केली आहे. ...
पुणे महानगरपालिका अाणि स्मार्ट सिटीकडून शहरातील विविध पदपथांचे सुशाेभिकरण करण्यात अाले अाहे. परंतु काही समाजकंटकांकडून ते विद्रुप करण्याचे काम करण्यात येत अाहे. ...
तापसीचा ‘सूरमा’ हा चित्रपट अलीकडेचं रिलीज झाला. समीक्षकांनी या चित्रपटाला दाद दिली. पण बॉक्सआॅफिसवर मात्र हा चित्रपट दणकून आपटला ‘सूरमा’चे बॉक्सआॅफिसचे आकडे बघून एका युजरने तापसीला लक्ष्य केले. ...