माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही पटेल यांच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. उर्जित पटेल यांचा राजीनामा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का असल्याचे मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे. ...
ताजमहालाचे सौंदर्य पाहण्यासाठी आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे. सोमवारपासून (10 डिसेंबर) प्रवेश शुल्कात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता 50 रुपयांऐवजी 250 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे. ...