लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

डिजीलॉकरचा वापर कसा कराल? सोपे आणि फायद्याचेही आहे... - Marathi News | How to use the digilocker? It's easy and beneficial ... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :डिजीलॉकरचा वापर कसा कराल? सोपे आणि फायद्याचेही आहे...

डिजीलॉकर हे अॅप आधारवर आधारित आहे. ...

राजस्थानमधील काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार नागपूरचे अविनाशभैया - Marathi News | Avinash Pande the architect of Congress victory in Rajasthan Assembly Election 2018 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमधील काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार नागपूरचे अविनाशभैया

कितीही चढउतार आले तरीही त्यांनी कधीही काँग्रेस सोडली नाही. त्यांनी काँग्रेस हेच कुटुंब मानले. नागपूर सोडून ते जवळपास दिल्लीतच राहतात. ...

Video : ठाण्यातील शिव आनंद उद्योग संकुलात आग - Marathi News | Video: Fire in Shiv Anand Industry Complex in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video : ठाण्यातील शिव आनंद उद्योग संकुलात आग

अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली आहे. आगीची माहिती मिळताच सर्व गाळे रिकामी करण्यात आले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही.  ...

'आता मी मुक्त आहे', राजीनाम्यानंतर शिवराज सिंह चौहान यांची प्रतिक्रिया - Marathi News | shivraj singh chouhan resignation cm governor bjp defeat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आता मी मुक्त आहे', राजीनाम्यानंतर शिवराज सिंह चौहान यांची प्रतिक्रिया

शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवाची जबाबदारी अखेर स्वीकारली आहे. ...

चिडवल्याने तणावग्रस्त होतात लहान मुलं, हे कसं रोखाल? - Marathi News | Bullying of students, here's what to do about | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :चिडवल्याने तणावग्रस्त होतात लहान मुलं, हे कसं रोखाल?

लहान मुलांची मस्ती कशी असते हे काही कुणाला वेगळं सांगण्याची गरज नाही. अनेकदा काही मुलं दुसऱ्या मुलांना सतत वेगवेगळ्या कारणांनी चिडवत असतात. ...

डोंबिवलीत उद्योगपतीच्या घरात चोरी; चोरटे फरार  - Marathi News | Theft in Dombivli industrial house; Thieves absconding | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोंबिवलीत उद्योगपतीच्या घरात चोरी; चोरटे फरार 

घरातील सुमारे २० लाखांचे दागिने घेऊन पसार झाले. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या सहाय्याने या चोरीप्रकरणी तपास करत आहेत.  ...

आलिया, जान्हवी आणि सारासारख्या त्वचेसाठी वापरा 'या' टिप्स! - Marathi News | Beauty secrets of Alia Bhatt Jhanvi Kapoor Sara Ali Khan Suhana Khan revealed | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :आलिया, जान्हवी आणि सारासारख्या त्वचेसाठी वापरा 'या' टिप्स!

बॉलिवूड अभिनेत्रींच्या सौंदर्याची जगभरात नेहमीचं चर्चा होत असते. अनेकदा तर त्यांच्या अभिनयापेक्षाही त्यांच्या सौंदर्यामुळे त्या ओळखल्या जातात. प्रत्येक वर्षी बॉलिवूडमध्ये अनेक नवख्या अभिनेत्री डेब्यू करतात. ...

या दिवशी प्रदर्शित होणार ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’चा ट्रेलर! - Marathi News | Kangana Ranaut’s Manikarnika: The Queen of Jhansi trailer to be out on Dec 18 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या दिवशी प्रदर्शित होणार ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’चा ट्रेलर!

कंगना राणौतचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ रिलीजसाठी सज्ज आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाचे अनेक पोस्टर आले आहेत. आज या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले. सोबतच चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेटही जाहिर करण्यात आली. ...

मुंबईत 32 महिन्यांत अनधिकृत बांधकामाच्या एकूण 76491 तक्रारी   - Marathi News | Total 76491 complaints of unauthorized constructions in 32 months in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत 32 महिन्यांत अनधिकृत बांधकामाच्या एकूण 76491 तक्रारी  

मुंबईला शांघाई बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा महाराष्ट्र सरकारचा विचार आहे. परंतु मुंबईला शांघाई बनवण्याच्या स्वप्नावर मुंबई महानगरपालिका पाणी फेरत आहे ...