अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली आहे. आगीची माहिती मिळताच सर्व गाळे रिकामी करण्यात आले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. ...
घरातील सुमारे २० लाखांचे दागिने घेऊन पसार झाले. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या सहाय्याने या चोरीप्रकरणी तपास करत आहेत. ...
बॉलिवूड अभिनेत्रींच्या सौंदर्याची जगभरात नेहमीचं चर्चा होत असते. अनेकदा तर त्यांच्या अभिनयापेक्षाही त्यांच्या सौंदर्यामुळे त्या ओळखल्या जातात. प्रत्येक वर्षी बॉलिवूडमध्ये अनेक नवख्या अभिनेत्री डेब्यू करतात. ...
कंगना राणौतचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ रिलीजसाठी सज्ज आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाचे अनेक पोस्टर आले आहेत. आज या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले. सोबतच चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेटही जाहिर करण्यात आली. ...
मुंबईला शांघाई बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा महाराष्ट्र सरकारचा विचार आहे. परंतु मुंबईला शांघाई बनवण्याच्या स्वप्नावर मुंबई महानगरपालिका पाणी फेरत आहे ...