लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
वाद, विरोध, प्रेम, मैत्री अशा वेगवेगळ्या अंगाने रंगलेल्या ‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रीय शोच्या पहिल्या पर्वाचा विजेता कोण होणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. ...
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात धोनीने संथ खेळ केला आणि त्यांनंतर त्याच्यावर टीका व्हायला सुरुवात झाली. पण या बाबतीत भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर मात्र, धोनीच्या पाठिशी ठामपणे उभा राहिला आहे. ...
पीएमपीच्या बसेस सातत्याने मार्गावर बंद पडत असल्याने माेठी वाहतूक काेंडी हाेत असते. त्यामुळे पीएमपी बसेस रस्त्यावर बंद पडणार नाही, याची खबरदारी घेण्याचे अावाहन वाहतूक शाखेकडून पीएमपीला करण्यात अाले अाहे. ...
बॉलिवूडमध्ये असे अनेकजण आहेत, ज्यांना आपल्या आईवडिलांच्या पुण्याईने चित्रपट तर मिळालेत, पण याऊपरही त्यांना आपली ओळख निर्माण करता आली नाही. असाच एक स्टार किड्स म्हणजे, कुणाल गोस्वामी. ...