लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अचानक लागलेल्या आगीत पाच वाहने व फ्रिज रिपेरिंग दुकान भस्मसात  - Marathi News | Busted five vehicles and a fridge repair shop in a sudden fire | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अचानक लागलेल्या आगीत पाच वाहने व फ्रिज रिपेरिंग दुकान भस्मसात 

जिन्सी पोलीस ठाण्याच्या समोरील रिकाम्या जागेवर अचानक आग लागली. या आगीत ५ वाहने तसेच फ्रिज रिपेरिंगच्या दुकानातील फ्रिज जळून राख झाले ...

बायोमेट्रिक रेशनसाठी ८७ टक्के आधार सिडिंग, यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ८९ टक्के  - Marathi News | 87 percent support for biometric ration, highest in the Yavatmal district, 89 percent | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बायोमेट्रिक रेशनसाठी ८७ टक्के आधार सिडिंग, यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ८९ टक्के 

सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी पुरवठा विभाग रेशन कार्डची माहिती संगणकीकृत करीत आहे, तसेच ते  आधार कार्र्डशी लिंक केले जात आहे. विभागात सद्यस्थितीत हे काम ८७ टक्के झाले आहे. ...

Children's Day: अभिनेता सैफकडून तैमुरला खास भेट, किंमत ऐकून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का ! - Marathi News | Children's Day: A special gift from actor Saif to Taimur; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Children's Day: अभिनेता सैफकडून तैमुरला खास भेट, किंमत ऐकून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का !

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांने बालदिनाचे औचित्य साधून मुलगा तैमुरसाठी एक खास भेटवस्तू खरेदी केली आहे. या भेटवस्तूची किंमत एेकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.  ...

मध्यरात्रीपासून हॉटेलच्या बिलामध्ये होणार कपात, 5 टक्के जीएसटी लागू करण्याचा आदेश - Marathi News | The order to impose a 5 percent GST in hotels from midnight | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मध्यरात्रीपासून हॉटेलच्या बिलामध्ये होणार कपात, 5 टक्के जीएसटी लागू करण्याचा आदेश

सर्व हॉटेलचालकांना पाच टक्के जीएसटी आकारण्याचा आदेश देण्यात आला असून, त्यापेक्षा जास्त जीएसटी आकारल्यास कारवाई करण्याचा इशारा गिरीश बापट यांनी दिला आहे ...

होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत राज्यात शाश्वत शाळेची भरारी, ९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण - Marathi News | Homi Bhabha clinic exam results, 93 percent students pass in the state | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत राज्यात शाश्वत शाळेची भरारी, ९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

मुंबई सायन्स टीचर असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत शाश्वत शाळेच्या इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यशाची भरारी घेतली आहे. शाश्वत शाळेचे एकूण ९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ...

आंध्र प्रदेशमधल्या अराकू व्हॅलीमध्ये बलून फेस्टिव्हलचा अनोखा उत्साह - Marathi News | The unique excitement of the Balloon Festival in Andhra Pradesh's Araku Valley | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र प्रदेशमधल्या अराकू व्हॅलीमध्ये बलून फेस्टिव्हलचा अनोखा उत्साह

ग्रामपंचायतीचा दर्जा मिळवण्यासाठी साईनगरवासियांचा राष्ट्रीय महामार्गावर २ तास रास्तारोको - Marathi News | For achieving the status of Gram Panchayat, two-hour Rastaroko on Sainagar residents' national highway | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ग्रामपंचायतीचा दर्जा मिळवण्यासाठी साईनगरवासियांचा राष्ट्रीय महामार्गावर २ तास रास्तारोको

साईनगर वस्तीतला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्यावा किंवा कळमनुरी नगर परिषदेत अथवा उमरा ग्रामपंचायतीत समाविष्ठ करा या मागणीसाठी साई नगरवासियांनी साई नगरजवळ हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्यावर दोन तास रास्तारोको केला.  ...

धोनीला सल्ले देण्याआधी आपल्या करिअरकडे पहा, रवी शास्त्रींनी टीकाकारांना सुनावलं - Marathi News | Before giving advice to Dhoni, look at his career, Ravi Shastri told criticizers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीला सल्ले देण्याआधी आपल्या करिअरकडे पहा, रवी शास्त्रींनी टीकाकारांना सुनावलं

दोन वेळा वर्ल्डकप जिंकवून देणा-या महेंद्रसिंग धोनीवर टीका करत फुकटचे सल्ले देणा-यांनी आधी आपल्या करिअरकडे पहावं असं रवी शास्त्री बोलले आहेत ...

परप्रांतीय रुग्ण शुल्काबाबत दबाव सहन करणार नाही, गोव्याच्या आरोग्यमंत्र्यांनी शेजारी राज्यांना ठणकावले - Marathi News | Goa's health minister pauses neighboring states | Latest goa News at Lokmat.com

गोवा :परप्रांतीय रुग्ण शुल्काबाबत दबाव सहन करणार नाही, गोव्याच्या आरोग्यमंत्र्यांनी शेजारी राज्यांना ठणकावले

पणजी : येत्या १ डिसेंबरपासून गोमंतकीय वगळता कोणाही परप्रांतीयाला गोव्यातील सरकारी इस्पितळांमध्ये मोफत उपचार मिळणार नाहीत. ...