ना गब्बर सारखी बडबड, ना मोगॅम्बोसारखी आरडाओरड. मात्र त्यांच्या आवाजात होता भारदस्तपणा. घोग-या, बसक्या आवाजातून फुटणारा शब्द समोरच्या व्यक्तिरेखेचाच ... ...
आरोग्य व पर्यावरणाच्या रक्षणासाठी धोकादायक कीटकनाशकांवर बंदीच हवी! मोठ्या प्रमाणातील शेतकरी-शेतमजूर मृत्यूंच्या बातम्यांसाठी विदर्भ पुन्हा एकदा राष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये झळकत आहे. फरक एवढाच, की यापूर्वी शेतकरी आत्महत्या हा मुद्दा होता, तर यावेळी ...
बर्फाच्या खेळांचा आनंद घ्यायचा आहे का तुम्हाला मग आता काश्मिरला जाण्याची गरज नाही. भविष्यात ठाणेकरांना या बर्फाच्या खेळाचा आनंद ठाण्यातच घेता यावा या उद्देशाने ठाणे महापालिकेने २० हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर स्नो वर्ल्ड पार्क विकसित करण्याचा निर्णय घ ...
कणकवली तालुक्यातील 58 पैकी 49 ग्रामपंचायतींसाठी सोमवारी शांततेत सरासरी 70 टक्के मतदान झाले. तालुक्यात सरपंच व सदस्य पदासाठीच्या 712 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. ...
अखेर महिला पोलीस आत्महत्या प्रकरणातील कथित आरोपी तथा ठाणे पोलीस मुख्यालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त एस. बी. निपुंगे यांना काही अटी शर्थींवर मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. ...
शहाड व आंबिवली स्टेशन दरम्यान वीज पूरवठ्यात बिघाड झाला. सुमारे अर्ध्या तासापासून कल्याण व पुढील सर्व स्टेशन आंधारात आहे. प्रवाशांचे हाल होत आहे. प्रवाशांनी स्टेशन मास्तरला घेराव घातला आहे. ...