ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
मुंबई- प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये यंदाच्या रणजी मोसमाची सुरुवात करणाऱ्या बलाढ्य मुंबईने आपल्या पहिल्या सामन्यात यजमान मध्य प्रदेशचा डाव पहिल्या दिवसअखेर ८९ षटकात ५ बाद २५० असा मर्यादित रोखला. रणजीत पदार्पण करत असलेल्या युवा आकाश पारकरने नियं ...
केडीएमटीमधूनही दिव्यांगांना विनामूल्य प्रवासाची सुविधा मिळवून देण्यासाठी महापौर तसेच आयुक्तांकडे पाठपुरावा कारण्याची ग्वाही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी येथे दिली. ...