ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
टिटवाळा येथे राहणा-या वर्षा रवी ढगे या गरोदर महिलेला प्रसूतीच्या वेदना काल पहाटे सुरु झाल्या. तिला उपचारासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयात आणले होते. ...
फटाक्यांमुळे होणारे दुष्परिणामाची माहिती देत पर्यावरणपूरक दिपावली उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले जात आहे तसेच विद्यार्थ्यांनी फटाके न फोडण्याची ... ...