ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी पहिल्यांदाच जय शाह यांच्या कंपनीतील आर्थिक गैरव्यवहारावर पुढे येऊन स्पष्टीकरण दिलं आहे. जयच्या कंपनीनं सरकारसोबत कोणताही व्यवहार केला नव्हता. ...
लावा कंपनीने हेलियम १२ हे नोटबुक भारतीय ग्राहकांना १२,९९९ रूपये मूल्यात सादर करण्याची घोषणा केली आहे. लावा या भारतीय स्मार्टफोन उत्पादक कंपनीने गेल्या वर्षी हेलियम १४ या मॉडेलच्या माध्यमातून लॅपटॉप उत्पादनात पदार्पण केले होते ...
बिहारच्या बलियावान गावामध्ये बलात्काराचे एक प्रकरण समोर आले आहे. क्रूरतेचा कळस गाठणा-या या घटनेने दिल्लीतल्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाची आठवण करुन दिली. ...
आई ओरडली या क्षुल्लक कारणामुळे इंजिनीअरिंग शिकणा-या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना हैदराबादमध्ये घडली आहे. तरुणीने आत्महत्या करण्यापुर्वी इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकत आपल्या आनंदी होण्याची भीती वाटत असल्याचं लिहिलं होतं. ...
वास्तववादी सिनेमा मनोरंजनासोबतच समाजातील विदारक सत्य आपल्यासोमर मांडण्याचं कामही करीत असतात. ‘अॅट्रॉसिटी’ या आगामी मराठी सिनेमातूनही आजच्या समाजातील ज्वलंत ... ...