लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अखेर भाजपाच्या संदीप गवईंची स्वप्नपूर्ती, चुरशीच्या लढतीत काँग्रेसवर मात  - Marathi News | Finally, BJP's Sandeep Gavai dream of completing dream, defeating Congress in Churashi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अखेर भाजपाच्या संदीप गवईंची स्वप्नपूर्ती, चुरशीच्या लढतीत काँग्रेसवर मात 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदार संघातील प्रभाग ३५ च्या ‘अ’ (अनूसूचित जाती) मध्ये झालेली पोटनिवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची होती. विजयासाठी भाजपाच्या पदाधिका-यांनी शक्ती पणाला लावली. ...

भारतातील या शहरात सर्वाधिक तणावाखाली काम करणारे नोकरदार - Marathi News | Employers working under the most stress in this city of India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील या शहरात सर्वाधिक तणावाखाली काम करणारे नोकरदार

देशामध्ये सर्वाधिक तणावाखाली काम करणाऱ्या नोकरदारांवर केलेला सर्वे समोर आला आहे. या यादीत तुम्ही काम करत असलेलं शहर तर नाही ना? ...

काटकुंभ परिसराला वादळाचा तडाखा; घरांचेही नुकसान, शाळाचे छप्पर उडाल्याने सात विद्यार्थी जखमी - Marathi News | Kartakumbh to hit the storm; Seven students injured due to house damage, school roof | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :काटकुंभ परिसराला वादळाचा तडाखा; घरांचेही नुकसान, शाळाचे छप्पर उडाल्याने सात विद्यार्थी जखमी

चिखलदरा (अमरावती) : जिल्ह्यात गुरुवारी दुपारी सर्वत्र धो-धो पाऊस बरसला. चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ परिसराला वादळाचा तडाखा बसला. दोन शाळांसह घरांचे छप्पर उडाले. यात सहा विद्यार्थी जखमी झाले. वीज कोसळून तीन गुरांसह बकरी मृत झाल्यात. परिसरातील झाडे उन् ...

परतीच्या पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या- धनंजय मुंडे - Marathi News | Help Farmers by Making Punchnema Damage to Farm Crops Due to Returns - Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परतीच्या पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या- धनंजय मुंडे

राज्यात मागील काही दिवसांपासून येत असलेल्या परतीच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांनी केली आहे. ...

गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यासाठी सायबर शाखेचा वुईफाईटसीसी उपक्रम - Marathi News | The WIFIFSE initiative of cyber branch to create awareness about crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यासाठी सायबर शाखेचा वुईफाईटसीसी उपक्रम

तंत्रज्ञानाच्या युगात दिवसेंदिवस इंटरनेट आणि सोशल माध्यमाचा वापर वाढत असताना त्याच्याबरोबरीने सायबर गुन्हयांचे प्रमाणही वाढत चालले आहे. या गुन्हयांमध्ये युवा वर्गाचा सहभाग लक्षणीय असून, अल्पवयीन विद्यार्थीही गुन्हयांचे बळी ठरत आहेत. ...

दहावीच्या परीक्षेचे अर्ज येत्या 16 आॅक्टोबरपासून आॅनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार - Marathi News | Tenth class application will be accepted online from October 16 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहावीच्या परीक्षेचे अर्ज येत्या 16 आॅक्टोबरपासून आॅनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2018 मध्ये घेतल्या जाणा-या दहावीच्या परीक्षेचे अर्ज येत्या 16 आॅक्टोबरपासून आॅनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. ...

दोन विद्यार्थिनींना भरधाव मोटारीने चिरडले, संतप्त जमावाने गाडी पेटवली - Marathi News | Two students were hit by a heavy car, and the angry mob wrecked the car | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन विद्यार्थिनींना भरधाव मोटारीने चिरडले, संतप्त जमावाने गाडी पेटवली

परिक्षा देण्यासाठी निघालेल्या तीन शालेय विद्यार्थीनींना एका भरधाव मोटारीने विरूद्ध दिशेला जावून चिरडले. यात दोघींचा मृत्यू झाला तर  एक जखमी आहे. बारामती मोरगाव रस्त्यावर गुरुवारी (दि. १२) सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. ...

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्न अधिकारसाठी निदर्शने - Marathi News | Opposition for Food Rights in front of Thane Collector Office | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्न अधिकारसाठी निदर्शने

अंत्योदय कुटुंबाचे अंत्योदय रेशनकार्ड रद्द करून त्यांना प्राधान्य गटात टाकल्याच्या विरोधात अन्न अधिकार अभियानाच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करून सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. ...

गटविजेतेपदासह पॅराग्वेची बाद फेरीत धडक, तुर्कीचे आव्हान संपुष्टात - Marathi News | Paraguay, after winning the Group Wrestling Championship, will face Turkey's challenge | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :गटविजेतेपदासह पॅराग्वेची बाद फेरीत धडक, तुर्कीचे आव्हान संपुष्टात

१७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या ‘ब’ गटातून बाद फेरी निश्चित केलेल्या पॅराग्वेने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात तुर्की संघाचा ३-१ असा पराभव करुन गटविजेतेपद पटकावले. ...