ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
जळगावात श्रीराम रांगोळी गृपतर्फे वसुबारसनिमित्ताने पांझरापोळ संस्थेत सोमवारी गो-वासरु पूजन सोहळा पार पडला. माजी मंत्री सुरेशदादा आणि रत्नाभाभी जैन यांच्याहस्ते गाय-वासरुचे पूजन करुन पुरणपोळीचा नैवद्य अर्पण करण्यात आला. ...
युवराज सिंगने ट्विटरच्या माध्यमातून व्हिडीओ शेअर करत प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. मात्र काही ट्विटर युझर्सनी त्यालाच डबल स्टँडर्ड्सवरुन झापलं आहे. ...
गोवा विद्यापीठाच्या अत्यंत चर्चेच्या आणि वादाच्या ठरलेल्या निवडणुकीत सोमवारी भाजपा पुरस्कृत विद्यार्थी गट विजयी झाला. विरोधात उमेदवारी सादर न झाल्याने पूर्ण गट बिनविरोध निवडून आला. ...
गोवा डेअरीला केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत १६ कोटी ४१ लाख रुपये निधी मंजूर झाला असून ७ कोटी ९१ लाख रुपयांचा पहिला हप्ताही मिळाला आहे. केंद्राच्या नॅशनल प्रोग्रॅम फॉर डेअरी डेव्हलॉपमेंट प्रोजेक्ट अंतर्गत हा निधी मंजूर झालेला आहे. ...
मुंबईत मातीच्या कामासाठी प्रसिद्ध असलेला धारावी येथील कुंभारवाडा सध्या दिवाळी सणानिमित्त पणत्या बनवण्यात व विक्रीमध्ये गुंतला आहे. कुंभारवाड्यातील पारंपरिक ... ...