ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
सुवर्ण गणेशाच्या मुर्तीची दरोडा टाकून दोन निष्पाप सुरक्षारक्षकांचा लोखंडी पहारीने अत्यंत निर्घृणपणे खून करणे असा हा अत्यंत गंभीर गुन्हा समाजमनाला धक्का बसणारा ...
एकदा गुन्हा दाखल झाल्यास पोलिसांना मला अटक करावी लागेल़, तुम्हाला जर पैसे हवे असेल, तर तुम्ही मला जिवंत बाहेर ठेवले पाहिजे़ तुम्ही जर मला तुरुंगात पाठविले तर तुमचे पैसे मी का देऊ ...
अमली पदार्थाविरोधात कळंगुट पोलिसांनी सुरू केलेली धडक मोहीम सुरुच ठेवली आहे. सोमवारी कळंगुट पोलिसांनी ओडिसा राज्यातील एका इसमाला गांजा या अमली पदार्थाची विक्री करताना रंगेहाथ पकडले आहे. ...
सरकारी वाहन खरेदीसाठी राज्य सरकारने निश्चित केलेल्या खर्चाची मर्यादा ओलांडून १९ लाख रुपये किंमतीचे महागडे वाहन खरेदी करुन मुंबई महापौर विश्वनाथ महाडेश्वर वादात सापडले होते. ...