कच्च्या हळदीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदातही याबाबत सांगण्यात आले आहे. गरोदर स्त्रियांसाठी कच्च्या हळदीचा हलवा अत्यंत उपयुक्त मानला जातो. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी कच्ची हळद अत्यंत उपयुक्त ठरते. ...
पुण्यातील काेरेगाव पार्क परिसरात नुकताच मुव्हिज अॅण्ड चिल फेस्टिवलचे अायाेजन करण्यात अाले हाेते. तीन दिवस चाललेल्या या फेस्टिवलमध्ये एका लाॅनवर माेकळ्या वातावरणात सिनेमे दाखविण्यात अाले. ...
शेजारी असलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीच्या संपर्कात हा बॅनर आला आणि शॉक लागून प्रमोद पंडित या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा अल्पवयीन मुलगा जखमी आहे. या घटनेनंतर शाळा प्रशासनाने पळ काढल्याचा आरोप जखमी तरुणानं केला आहे ...
सध्या लग्नसराई धुमधडाक्यात सुरू असून प्रत्येकजण त्यासाठी तयारी करताना दिसत आहे. अशातच ट्रेडिसनल लूकसाठी फक्त मुलीच नाही तर मुलही क्रेझी असतात. मुलींसाठी ट्रेडिशनल कपड्यांमध्ये फार वरायटी मिळते. ...