अचानक काही कारणाने झालेली भेट आणि त्या भेटीचं हळूहळू प्रेमात होणार रूपांतर हे काही कुणासाठी नवीन नाही. म्हणजे एखाद्या सिनेमाला शोभावं असंच हे सगळं घडत असतं. एंटरटेनमेंट विश्वातही हे काही नवीन नाही. सध्या अशाच एका गोड जोडीमध्ये गुपचूप गुपचूप काहीतरी स ...
‘हेट स्टोरी4’मध्ये आपल्या बोल्ड अदांनी प्रेक्षकांना रिझवणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला चित्रपटांत फार कमाल दाखवू शकली नाही. पण याऊपर चर्चेत कसे राहायचे हे उर्वशीला चांगलेच कळते. सोशल मीडियावर ती कमालीची अॅक्टिव्ह असते. ...
प्रियांका चोप्रा हिने अलीकडेच अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्नगाठ बांधली. जोधपूरच्या उमेद भवन येथे हा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न झाला. प्रियांकाच्या लग्नानंतर चोप्रा कुटुंबात आणखी एका लग्नाची तयारी सुरु असल्याचे कळतेय. ...
IND vs AUS 2nd Test: भारतीय संघाला दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाची साजेशी सुरुवात करता आलेली नाही. मात्र, कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना चांगलेच झोडपून काढले. ...
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील मस्जिद स्थानकातील नवीन पुलावर तीन गर्डर बसवण्यासाटी हा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. सकाळी 10.30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंत मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक असणार आ ...