केवळ कॉमेडीच नाही तर प्रत्येक भूमिकेला जीव ओतून न्याय देणारा अभिनेता म्हणजे सा-यांचा लाडका ‘लक्ष्या’ अर्थात लक्ष्मीकांत बेर्डे. आज (१६ डिसेंबर)लक्ष्मीकांत बेर्डे याचा स्मृतीदिन. १६ डिसेंबर २००४ रोजी लक्ष्मीकांत यांनी जगाचा निरोप घेतला. ...
प्रसिद्ध अभिनेते दिवंगत विनोद खन्ना यांची पत्नी गीतांजली खन्ना यांचे काल १५ डिसेंबरला हृदयविकाराने निधन झाले. यांच्यामागे अक्षय खन्ना व राहुल खन्ना अशी दोन मुले आहेत. ...
अयोध्येतील राम मंदिर निर्माणाच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतलेली शिवसेना आता 24 डिसेंबरला पंढरपूरमध्ये शक्तीप्रदर्शन करणार आहे. शरयूनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चंद्रभागेच्या तीरावर आरती करणार आहेत. ...
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे, अभिनेता इरफान खान आणि आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप यांच्या कॅन्सरच्या बातमीने सगळ्यांनाच धक्का बसला होता. सोनाली, इरफान व ताहिरानंतर दिग्गज अभिनेत्री नफीसा अली यांनाही कॅन्सरने घेतले आहे. नफीसा यांचा कॅन्सर ...
अचानक काही कारणाने झालेली भेट आणि त्या भेटीचं हळूहळू प्रेमात होणार रूपांतर हे काही कुणासाठी नवीन नाही. म्हणजे एखाद्या सिनेमाला शोभावं असंच हे सगळं घडत असतं. एंटरटेनमेंट विश्वातही हे काही नवीन नाही. सध्या अशाच एका गोड जोडीमध्ये गुपचूप गुपचूप काहीतरी स ...
‘हेट स्टोरी4’मध्ये आपल्या बोल्ड अदांनी प्रेक्षकांना रिझवणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला चित्रपटांत फार कमाल दाखवू शकली नाही. पण याऊपर चर्चेत कसे राहायचे हे उर्वशीला चांगलेच कळते. सोशल मीडियावर ती कमालीची अॅक्टिव्ह असते. ...