रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील खाणाव येथील गॅस अॅथॉरिटी आॅफ इंडिया लिमिटेड (गेल) या केंद्र शासनाच्या अखत्यारित असलेल्या कंपनीत १९९८ पासून १४८ कामगार आहेत. ...
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील गंगाखेड शुगर्सचे चेअरमन रत्नाकर गुट्टे यांनी बोगस कंपन्यांच्या माध्यमातून २७ हजार शेतकऱ्यांना व बँकांना गंडवून साडेपाच हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. ...
सहकारी बँका, सहकारी संस्था आणि आर्थिक संस्थांमधील ठेवीदार आणि गुंतवणूकदारांच्याा हितांच्या रक्षणासाठी सरकारने कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता असून त्यादृष्टीने कायदा आणावा, अशी मागणी भाजपा सदस्य मंगल प्रभात लोढा यांनी मंगळवारी विधानसभेत औचित्याच्या ...
मंगळवारी दुपारी खासदार राजू शेट्टी तसेच काळूराम धोदडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्र-गुजरात सीमेवर गुजरातमधून मुंबईकडे येणारे दुधाचे टँकर अडवून ते माघारी पाठवले. ...
दूध आंदोलनासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून, अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी दूध फेकून दिले. पुण्यात हडपसरमध्ये दुधाच्या टेम्पोची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोफले, राज्य प्रवक्ते अनिल पवार, ...
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या २०१६ च्या निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप केला होता या गुप्तचर यंत्रणेच्या दाव्याला ट्रम्प यांनी पाठिंबा न दिल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. ...
देशात कोणत्याही कारणावरून संशयितास जमावाकडून मारहाण वा हत्येच्या करण्याच्या घटना होता कामा नयेत, असे सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना मंगळवारी बजावले. ...
मी रांगेमध्ये शेवटी उभ्या माणसाबरोबर उभा आहे. मी शोषीत-पीडित, त्रस्त लोकांच्या सोबत आहे. त्यांचा धर्म, जात, आस्था या बाबी मला महत्त्वाच्या वाटत नाहीत, मला देशातील सर्वजण प्रिय आहे... मी काँग्रेस आहे.. ...