लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सरकारकडून दूध उत्पादकांची घोर फसवणूक -  राधाकृष्ण विखे पाटील - Marathi News | Radhakrishna Vikhe Patil, the gross victim of milk producers by the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारकडून दूध उत्पादकांची घोर फसवणूक -  राधाकृष्ण विखे पाटील

दूध दराबाबत दिलेल्या आश्वासनांना केराची टोपली दाखवून सरकारने दूध उत्पादकांची घोर फसवणूक केली असून, दुधाला प्रती लीटर 5 रूपये अनुदान जाहीर करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज लावून धरली. ...

बॉलिवूडची देसी गर्ल न्यूयॉर्कमध्ये बेधूंद नाचतेय ! - Marathi News | Bollywood's Desi Girl doing the Dance in New York's | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडची देसी गर्ल न्यूयॉर्कमध्ये बेधूंद नाचतेय !

'हे' आहेत काळ्या मीठाचे आरोग्यदायी फायदे! - Marathi News | health benefits of black salt | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'हे' आहेत काळ्या मीठाचे आरोग्यदायी फायदे!

जेवणामध्ये मीठ नसलं तर ते बेचव लागतं. मीठाशिवाय जेवणाला काहीच अर्थ नसतो. आपण सामान्यतः पांढऱ्या मीठाचा जेवणात समावेश करतो. परंतु पांढऱ्या मीठाचे जास्त सेवन केल्यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो. ...

सरकारने शेतक-यांचा बाजार मांडला आहे, धनंजय मुंडे यांचा सरकारवर हल्लाबोल - Marathi News | Government has launched a market for farmers, attack Dhananjay Munde's government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारने शेतक-यांचा बाजार मांडला आहे, धनंजय मुंडे यांचा सरकारवर हल्लाबोल

राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दु:खावर आणि त्यांच्या भावनांवर आम्हाला सभागृहात बोलायचे आहे.आमदार सुनिल तटकरे यांनी मांडलेल्या २८९ प्रस्तावावर चर्चा करण्यात यावी अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. ...

JKCA Scam: फारुक अब्दुल्ला यांच्याविरोधात सीबीआयचे आरोपपत्र   - Marathi News | JKCA Scam: CBI Files Charge Sheet Against Former J&K CM Farooq Abdullah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :JKCA Scam: फारुक अब्दुल्ला यांच्याविरोधात सीबीआयचे आरोपपत्र  

2012 साली जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन(JKCA)मध्ये झालेल्या 113 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांचे सुद्धा नाव आहे.  ...

नदीत कोसळलेल्या कारमधील कुटुंबाच्या सुटकेचा थरार - Marathi News | car falls in river residents saved life of all passengers | Latest navi-mumbai Videos at Lokmat.com

नवी मुंबई :नदीत कोसळलेल्या कारमधील कुटुंबाच्या सुटकेचा थरार

तळोजातील वावंजे गावात एक कार नदीत कोसळली. या गाडीतील कुटुंबाची स्थानिकांनी सुटका केली. जेसीबी आणि दोरखंडाच्या मदतीनं स्थानिकांनी कुटुंबाला ... ...

मुलाच्या डेब्यूसाठी अशी झटतेय भाग्यश्री! - Marathi News | bhagyashree son abhimanyu dassani bollywood debut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलाच्या डेब्यूसाठी अशी झटतेय भाग्यश्री!

एकीकडे संपूर्ण बॉलिवूड जान्हवी कपूर व सारा अली खान यांच्या डेब्यूविषयी बोलत असताना दुसरीकडे आणखी एक स्टार किड्स धमाकेदार बॉलिवूड डेब्यू करण्याच्या तयारीत आहे. ...

ट्रक-अॅपेचा भीषण अपघात; दोन प्रवाशांचा मृत्यू  - Marathi News | two people killed in accident in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ट्रक-अॅपेचा भीषण अपघात; दोन प्रवाशांचा मृत्यू 

जखमींवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू ...

‘बे एके बे’चे म्युझिक लाँच सोहळा... - Marathi News | 'Be Eke be' music launch ceremony ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बे एके बे’चे म्युझिक लाँच सोहळा...

गीत-संगीताची बाजू मराठी सिनेमात फार महत्त्वाची मानली जाते. हीच बाब लक्षात घेऊन ‘बे एके बे’ या सिनेमाला सुमधुर संगीताचा साज चढवण्यात आला आहे. ...