लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

IND vs AUS Test : हार्दिक पांड्या तंदुरूस्त, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत खेळणार - Marathi News | India vs Australia: Hardik Pandya is likely to join Team India before third Test in Melbourne - Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS Test : हार्दिक पांड्या तंदुरूस्त, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत खेळणार

India vs Australia: भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तरीही भारतीय संघाला अष्टपैलू खेळाडूची उणीव जाणवत आहे. ...

1984 शीख विरोधी दंगल प्रकरण: काँग्रेस नेते सज्जन कुमार दोषी; जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Congress Sajjan Kumar Guilty in 1984 Riots Sentenced to life imprisonment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1984 शीख विरोधी दंगल प्रकरण: काँग्रेस नेते सज्जन कुमार दोषी; जन्मठेपेची शिक्षा

दिल्ली उच्च न्यायालयानं बदलला कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय ...

कपूर फॅमिलीत झाली आलिया भट्टची ‘एन्ट्री’! वाचा, ताजी बातमी!! - Marathi News | ranbir kapoor has added alia bhatt nto kapoor family chat group | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपूर फॅमिलीत झाली आलिया भट्टची ‘एन्ट्री’! वाचा, ताजी बातमी!!

२०२० पर्यंत रणबीर व आलिया लग्न करणार, असेही मानले जात आहे. तूर्तास या कपलबद्दलची ताजी बातमी म्हणजे, रणबीरच्या कुटुंबात आलियाचा प्रवेश झालाय. ...

तीन राज्यांमध्ये शपथविधी सोहळा, ममता, अखिलेश, मायावतींच्या गैरहजेरीनं विरोधकांच्या एकीला सुरुंग - Marathi News | akhilesh yadav and mayawati will not participate in the swearing in ceremonies in rajasthan chhattisgarh and madhya pradesh today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन राज्यांमध्ये शपथविधी सोहळा, ममता, अखिलेश, मायावतींच्या गैरहजेरीनं विरोधकांच्या एकीला सुरुंग

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आज 17 डिसेंबर रोजी होत आहे. ...

रस्त्यावर मॉर्निंग वॉक करणं बेतलं जिवावर,अपघातात एकाचा मृत्यू - Marathi News | Accidental death of youngster during Morning Walking in Malakapur | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रस्त्यावर मॉर्निंग वॉक करणं बेतलं जिवावर,अपघातात एकाचा मृत्यू

रस्त्यावर मॉर्निंग वॉक करणं दोन युवकांना महागात पडलं आहे. मलकापूर तालुक्यातील मौजे निंबारी फाट्यानजीक अद्यात वाहनाच्या झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.  ...

शिवस्मारकासाठी पुन्हा घाई? मेटेंच्या हस्ते 20 डिसेंबरला भूमिपूजनाचा घाट - Marathi News | stone laying ceremony for shiv smarak likely to be done on 20 december by vinayak mete | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवस्मारकासाठी पुन्हा घाई? मेटेंच्या हस्ते 20 डिसेंबरला भूमिपूजनाचा घाट

दोन महिन्यांपूर्वीच भूमिपूजन कार्यक्रमात झाला होता अपघात ...

IND vs AUS 2nd Test : कर्णधारासारखे वागा, कोहली-पेनला पंचांचा दम  - Marathi News | IND vs AUS 2nd Test: Umpire Gaffaney putting himself between the chatty captains virat kohli and tim pain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 2nd Test : कर्णधारासारखे वागा, कोहली-पेनला पंचांचा दम 

IND vs AUS 2nd Test: भारताचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन यांच्यात दुसऱ्या दिवसाच्या चौथ्या दिवशी शाब्दिक चकमक झालेली पाहायला मिळाली. ...

4000 रुपयांचा CNG ही कंपनी देतेय मोफत, असा मिळवा फायदा - Marathi News | indraprastha gas igl cng kit igl offer free rs 4000 cng | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :4000 रुपयांचा CNG ही कंपनी देतेय मोफत, असा मिळवा फायदा

सीएनजी आणि पीएनजी पुरवणारी कंपनी इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड(IGL)नं एक भन्नाट ऑफर वाहन चालकांना उपलब्ध करून दिली आहे. ...

Star Screen Awards 2018 : पती रणवीर सिंगचे ‘ते’ शब्द ऐकून भावूक झाली दीपिका पादुकोण!! - Marathi News | Star Screen Awards 2018: Deepika padukone cried when ranveer singh got best actor award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Star Screen Awards 2018 : पती रणवीर सिंगचे ‘ते’ शब्द ऐकून भावूक झाली दीपिका पादुकोण!!

मुंबई काल रविवारी रंगलेल्या स्टार स्क्रिन अवार्ड्समध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचा जलवा दिसला. पण हा सोहळा खऱ्या अर्थाने लक्षवेधी ठरला तो नवदांम्पत्य दीपिका पादुकोण व रणवीर सिंग यांच्यामुळे. ...