डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने बॅचलर आॅफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (बीसीए) अभ्यासक्रमाला नापास झालेल्या विद्यार्थ्यांना दिलेल्या पदव्या अखेर परत घेतल्या आहेत, तशी माहिती स्वत: कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी दिली. ...
अल्पवयीनेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यामुळे आरोपीची ७ वर्षे सश्रम कारावास व २००० रुपये दंडाची शिक्षा नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. ...
दिल्ली, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि आसाममधील ३,०४० यात्रेकरूंची पहिली तुकडी शनिवारी सायंकाळी हज यात्रेसाठी येथून विमानाने सौदा अरबस्तानकडे रवाना झाली. ...
तिहेरी तलाकवर बंदी घालण्याच्या विधेयकास विरोध करणारी काँग्रेस हा अजूनही १८ व्या शतकातील मानसिकतेचा फक्त मुस्लिम पुरुषांचा पक्ष आहे, या वक्तव्यावरून काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर रविवारी जोरदार हल्ला चढविला. ...