लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आज अतिवृष्टीचा इशारा, ४.९७ मीटर उंचीच्या लाटा उसळणार - Marathi News | Today the high alert will be 4.97 meters high | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आज अतिवृष्टीचा इशारा, ४.९७ मीटर उंचीच्या लाटा उसळणार

मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने विश्रांती घेतली असली, तरी १५ जुलै, रविवारी मुंबई शहरासह उपनगरात अतिवृृष्टी होईल, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. ...

पोस्टाच्या पासपोर्ट सेवेचा नागरिकांना ‘आधार’ - Marathi News | Citizens' passport service 'base' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोस्टाच्या पासपोर्ट सेवेचा नागरिकांना ‘आधार’

पोस्ट खात्यातर्फे सुरू करण्यात आलेल्या पासपोर्ट केंद्र व आधार केंद्रांचा सर्वसामान्य नागरिकांना आधार वाटू लागला आहे. ...

मोबाइल चार्जिंगसाठी काय पण, कोर्टाने आकारला २०० चा दंड - Marathi News | What is the charge for mobile charging? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मोबाइल चार्जिंगसाठी काय पण, कोर्टाने आकारला २०० चा दंड

जसं प्रेमासाठी वाट्टेल ते ! त्याच धर्तीवर आपल्या मोबाईल करता आजची तरुणाई काय करू शकेल याचा काहीही नेम नाही, अशीच एक घटना वसई रोड स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. ...

मुंबई-गोवा मार्ग खड्डेमय, महामार्ग दुरुस्तीसाठी उरले केवळ ५४ दिवस - Marathi News | Mumbai-Goa road paved, only 54 days for the highway repair | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई-गोवा मार्ग खड्डेमय, महामार्ग दुरुस्तीसाठी उरले केवळ ५४ दिवस

येत्या १३ सप्टेंबरला गणेशोत्सव सुरू होत आहे. त्यासाठी दरवर्षी जवळपास दहा लाख चाकरमानी कोकणात जातात. ...

आजचा दिवस मुंबईसाठी खड्डेमुक्तीचा होणार का? - Marathi News | Today will be the release of potholes for Mumbai? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजचा दिवस मुंबईसाठी खड्डेमुक्तीचा होणार का?

महापालिकेने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे खड्डे बुजविण्याची मुदत संपत आली आहे. ...

मराठा समाजाचा ओबीसीत समावेश नको, कुणबी समाज - Marathi News |  Maratha community does not include OBC, Kunabi society | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा समाजाचा ओबीसीत समावेश नको, कुणबी समाज

इतर मागास वर्ग (ओबीसी) समाजात मराठा समाजाला समाविष्ट करू नये अशी मागणी कुणबी समाजातर्फे राज्य मागासवर्गीय आयोगाकडे करण्यात आली आहे. ...

चक्काजाम आंदोलनाला उपोषणाची धार - Marathi News | The torch of hunger strike for the movement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चक्काजाम आंदोलनाला उपोषणाची धार

केंद्र व राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतलेल्या वाहतूकदारांनी चक्काजाम आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्यास सुरुवात केली आहे. ...

भूकंपाचा केंद्रबिंदू रायगडमध्ये, दरडप्रवण गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | The epicenter of the earthquake in Raigad, warning of alertness to villagers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भूकंपाचा केंद्रबिंदू रायगडमध्ये, दरडप्रवण गावांना सतर्कतेचा इशारा

शुक्रवारी रात्री ९.२१ वाजता कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, टिटवाळा परिसरांतील नागरिकांना भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. ...

टाटा रुग्णालयाच्या नावे ‘व्हायरल’ मेसेज खोटा - Marathi News | The 'viral' message in the name of Tata Hospital is false | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टाटा रुग्णालयाच्या नावे ‘व्हायरल’ मेसेज खोटा

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला कर्करोगाचे निदान झाल्याचे समजताच सोशल मीडियाप्रमाणे सामान्यांमध्ये चर्चा रंगली. ...