लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आता व्हॉट्सअॅपवर मिळणार ग्रुप ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलिंगची सुविधा  - Marathi News | Now the group audio and video calling facility will be available on WhatsApp | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता व्हॉट्सअॅपवर मिळणार ग्रुप ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलिंगची सुविधा 

आपल्या युजर्ससाठी नेहमी नवनवे फिचर्स आणणा-या लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने एक भन्नाट फीचर आणले आहे. या नव्या फीचरमुळे व्हॉट्सअॅप युजर्सना थेट ग्रुप व्हिडीओ आणि ऑडिओ कॉलिंग करणं शक्य होणार आहे. ...

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचा बांगलादेश दौरा - Marathi News | External Affairs Minister Sushma Swaraj's visit to Bangladesh | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचा बांगलादेश दौरा

युद्धाची भाषा करणा-या चीनला आता सुचले शहाणपण! शांततेत डोकलामचा विषय सुटला त्यातच समाधान - Marathi News | Now China has learned wisdom! The only solution that has been resolved is peace | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युद्धाची भाषा करणा-या चीनला आता सुचले शहाणपण! शांततेत डोकलामचा विषय सुटला त्यातच समाधान

डोकलाम मुद्यावरुन भारताबरोबर निर्माण झालेल्या संघर्षावर सुरक्षित तोडगा निघाल्याबद्दल चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने समाधान व्यक्त केले आहे. ...

केडीएमसीतील अधिका-यासह शिपायाला लाच घेताना अटक, नवी मुंबई एसीबीची कारवाई   - Marathi News | Kadam, along with the officer, was arrested for taking a bribe, Navi Mumbai ACB proceedings | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केडीएमसीतील अधिका-यासह शिपायाला लाच घेताना अटक, नवी मुंबई एसीबीची कारवाई  

केडीएमसीच्या अ प्रभागातील एका अधिकाऱ्यासह शिपायाला लाच घेताना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शहाड येथील हजेरी शेडवर सापळा लावून पकडले. ...

गर्लफ्रेंड्सचे लाड पुरवण्यासाठी गाड्यांची चोरी करणारा सुपरचोर अटक, पोलिसांना चकवा देण्यासाठी प्लास्टिक सर्जरी - Marathi News | Police arrest super thief of delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गर्लफ्रेंड्सचे लाड पुरवण्यासाठी गाड्यांची चोरी करणारा सुपरचोर अटक, पोलिसांना चकवा देण्यासाठी प्लास्टिक सर्जरी

एक हजारापेक्षाही जास्त चोरीच्या घटनांमध्ये सामील असणा-या सुपरचोराला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांना चकवा देण्यासाठी या चोराने प्लास्टिक सर्जरी केली होती. मात्र पोलिसांनी कारवाई करत दक्षिण दिल्लीमधून त्याला अटक केली आहे. ...

'किटकनाशक व्यवस्थापन कायदा 2017  तात्काळ अस्तित्वात आणा',महाराष्ट्र शेतकरी मिशनची मागणी - Marathi News | 'Pesticide Enforcement Act 2017 Instantly', demand for Maharashtra Farmer's Mission | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :'किटकनाशक व्यवस्थापन कायदा 2017  तात्काळ अस्तित्वात आणा',महाराष्ट्र शेतकरी मिशनची मागणी

यवतमाळसहीत राज्याच्या अन्य जिल्ह्यातील किटकनाशक विषबाधेमुळे शेतकरी मृत्यूचे राजकीय पडसाद उमटल्यामुळे  भारतातील अशा सर्व किटकनाशकांच्या अनियंत्रित वापरावर नवा वाद सुरू झाला आहे. ...

मेस्सी, रोनाल्डो आणि नेमार या स्टार फुटबॉलपटूंसमोर अठरा वर्षांच्या डेनाचे आव्हान - Marathi News | Eighteen years of Dane challenge before star footballers Messi, Ronaldo and Neymar | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :मेस्सी, रोनाल्डो आणि नेमार या स्टार फुटबॉलपटूंसमोर अठरा वर्षांच्या डेनाचे आव्हान

डेना कॅसेलेनोस हे नाव बहुतेकांनी ऐकलेले नसेल परंतु फुटबॉल जगतात सध्या याच नावाच्या अवघ्या 18 वर्षांच्या व्हेनेझुएलाच्या या तरुणीची जोरदार चर्चा आहे. ...

मलेशियाला नमवून भारताने तिस-यांदा पटकावले आशिया चषकाचे विजेतेपद - Marathi News | India clinch the coveted Hero Asia Cup 2017 (Men) crown with a thrilling win over Malaysia | Latest hockey Photos at Lokmat.com

हॉकी :मलेशियाला नमवून भारताने तिस-यांदा पटकावले आशिया चषकाचे विजेतेपद

सारा खान - Marathi News | Sarah Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा खान

सारा खान बिदाई या मालिकेमुळे नावारूपाला आली. बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये देखील ती झळकली होती. ...