ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
दिवाळी फटाके फोडण्याचं समर्थन करताना तथागत रॉय बोलले आहेत की, 'दिवाळीला फटाक्यांमुळे होणा-या ध्वनी प्रदूषणावरुन युद्ध सुरु होतं, पण पहाटे साडे चार वाजता सुरु होणा-या अजानावर कोणी बोलत नाही'. ...
जळगावात लोकमत व एलके फाऊंडेशनतर्फे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ओंकारेश्वर मंदिरात दिवाळी पहाटचा कार्यक्रम अभूतपूर्व उत्साहात पार पडला. सुमधूर गीतांची मैफल रंगली होतीच शिवाय यावेळी मंदिर परिसर शेकडो दिव्यांनी उजळून निघाला होता. ...
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील जप्त केलेल्या मालमत्तांपैकी 3 प्रॉपर्टीचा लिलाव होणार आहे. 14 नोव्हेंबरला होणाऱ्या लिलावसाठी जाहिरातही देण्यात आली आहे. ...
युवराज सिंहचा भाऊ झोरावर सिंह याची पत्नी आकांक्षा शर्माने युवराज सिंह आणि त्याच्या परिवाराविरुद्ध घरगुती हिंसाचार कायद्याखाली तक्रार दाखल केली आहे. ...
वन निवासी हक्क कायद्याखाली जमीनींचे हक्क बहाल करण्याच्या बाबतीत गोवा राज्य पिछाडीवर आहे. २00६ साली हा कायदा आला तरी राज्यात त्याची अजून प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही. ...
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) मुंबई विभागातील विविध वसाहतीतील ८१९ सदनिकांच्या सोडतीसाठी नागरिकांच्या सोयीकरिता नोंदणीकृत अर्जदारांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत २४ ऑक्टोबर २०१७ पर्यंत वाढविण्यात आली आहे. ...