रुग्णालयात डॉक्टरांना पैसे द्यायचे आहेत किंवा सोने खरेदी करायचे आहे. पण सुटे पैसे नाहीत, अशी बतावणी करुन व्यापारी तसेच रुग्णालयाच्या डॉक्टरांना गंडा घालणाऱ्या मनिष आंबेकर या भामटयाला नौपाडा पोलिसांनी मोठया शिताफीने अटक केली आहे. ...
रस्त्यात खिळे टाकून चाक पक्चर करण्याच्या प्रकारानंतर आता टायरवर शांम्पू मिक्स पाणी टाकून येणाऱ्या बुडबुड्याच्या ठिकाणी हत्यार खुपसून तुमच्या डोळ्यादेखत नसलेले चाक पक्चर करुन डोळ्या देखत फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
ठाण्यातील किसननगर येथे झालेल्या गोळीबारात विजय यादव (20, रा. किसननगर, ठाणे) याच्या पोटाला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 5.30 वा. च्या सुमारास घडली. ...