बहुप्रतीक्षित मुंबई मेट्रो-५ साठी लागणारे कास्टिंग यार्ड ठाण्याच्या कोपरी आणि कावेसर येथे उभारण्याचा राज्याच्या नगरविकास विभागाचा आदेश या दोन्ही ठिकाणी वास्तव्य करणा-या हजारो लोकांच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवणार आहे. ...
सनी लिओनीच्या बायोपिकचा ट्रेलर रिलीज होतो ना होतो, तोच यावरून वाद सुरू झाला आहे. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे (एसजीपीसी) प्रवक्ता दिलजीत सिंह बेदी यांनी सनीच्या बायोपिकच्या नावावर आक्षेप नोंदवला आहे. ...
‘महाभारत घडण्यास भीष्म कारणीभूत आहेत. त्यांना वेळोवेळी निर्णायक भूमिका घेण्याची संधी मिळाली होती. त्यांनी ज्येष्ठतेचा लाभ घेत निर्णय घेणे अपेक्षित होते; परंतु निर्णायक भूमिका घेण्यात केलेल्या कुचराईमुळे अनेक युद्धे झाली. ...
आकाराने लहान असलेल्या गृह संस्थांमधील पदाधिकाऱ्यांची निवड त्यांना सर्वसाधारण सभेतून करून घेण्यास मुभा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. ...
मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील विविध मार्गांवर विनातिकीट प्रवास करणाऱ्या ४० हजार २३३ प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून २ कोटी ४३ लाख रुपयांंचा दंड वसूल करण्यात आला आहे. ...
किमान ऊसदराचे, साखरेच्या किमान दराशी कायमस्वरूपी लिंकिग करा तसेच दूध भेसळ व दराबाबत तातडीने निर्णय घ्या, अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार अॅड. राहुल कुल यांनी विधानसभेत केली. ...
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षीहि सुस्वरे आळविती तुका म्हणे होय मानसी संवाद आपुलाची वाद आपणासी या अभंगाद्वारे संतश्रेष्ठ तुकोबारायांनी सुमारे ४०० वर्षांपूर्वी निसर्गाचे महत्व विशद केले आहे. त्यांना त्या काळातच पर्यावरण संवर्धनाची जाणीव प्रकर्षाने ...
हिंदू पाकिस्तान हा शब्द प्रथम भाजपच्या अरुण शौरींनी व नंतर त्याच पक्षाच्या राम जेठमलानी या दोन माजी मंत्र्यांनी वापरला. आता तो काँग्रेसच्या शशी थरुर यांनी वापरला एवढेच. ...
महिला संरक्षण आणि अधिकाराच्या कितीही बाता राजकीय-सामाजिक व्यासपीठावर केल्या जात असल्या तरी सरकारी आणि त्यातच पुरुषी मानसिकता महिलांच्या हक्काबाबत किती संवेदनशील राहिली आहे, याची प्रचिती समाजात घडणाऱ्या घटनांवरून वेळोवेळी आली आहे. ...