ठाण्यात पकडलेल्या हेरॉइनप्रकरणी गुन्हे शाखेच्या ठाणे अमलीविरोधी पथकाने मध्य प्रदेशातून मुख्य आरोपी अब्दुल इस्माईल खान (वय 69) याला शुक्रवारी रात्री अटक केली. ...
चर्नी रोड स्थानकाजवळील पालिकेच्या हद्दीतील पुलाच्या पायऱ्यांचा काही भाग कोसळला आहे. यामध्ये एक जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. महर्षी कर्वे रोडवर महापालिकेच्या हद्दीतील हा फुटओव्हर ब्रिज आहे. ...
सांगली - अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या सांगलीच्या शाखेच्यावतीने यावर्षीपासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शहर परिसरातील मान्यवरांना विविध पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे. यावर्षी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर, प्रा. वैजनाथ महाजन, सुरे ...
बंदी घालण्यात आलेल्या खते व कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या अचलपूर तालुक्यातील दोन कृषीसेवा केंद्राचे परवाने तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शनिवारी रद्द केले. ...
पश्चिमेकडील रेल्वे स्थानक मार्गालगत बांधण्यात आलेल्या भुयारी मार्गातील वाहतुकीचे नियोजन व्हावे, यासाठी तेथील रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या बांधकामांवरील न्यायालयीन स्थगिती पालिकेने झुगारुन ती जमिनदोस्त केली. ...
अंबरनाथ- दिवाळीचा फराळ तयार करण्यासाठी लागणारे साहित्य बाजारभावापेक्षा कमी किमतीत देण्यात येत असल्याने नागरिकांनी हे साहित्य घेण्यासाठी लांबच लांब रांग लावली होती. साहित्य खरेदी करण्यासाठी झालेली गर्दी लक्षात घेता नागरिकांना महागाईचा किती फटका बसला ...