घोडबंदर रोडवरील एका इमारतीच्या लिफ्टमध्ये हात अडकून तो तुटलेल्या अर्चना थळे या आठ वर्षीय मुलीवर मुंबईच्या केईएम रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र ती यशस्वी झाली नसल्याचे तिच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी सांगितले. ...
आपल्यावरील लैंगिक अत्याचाराचा आरोप खोटा असल्याचा दावा करीत कारागृहातच गेल्या सव्वा महिन्यापासून उपोषण करणा-या हरिश्चंद्र शुक्ला या कैद्याने अखेर आपल्या उपोषणाची बिनशर्त सांगता केली आहे. ...
घोडबंदर रोडवरील एका इमारतीच्या लिफ्टमध्ये हात अडकून तो तुटलेल्या अर्चना थळे या आठ वर्षीय मुलीवर मुंबईच्या केईएम रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली ...
राहुल गांधी 2019 मध्ये पंतप्रधान होतील असे भाकित काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी वर्तविले आहे. ते शुक्रवारी हैदराबाद येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ...
इराणने फिफा अंडर १७ विश्वचषकाच्या क गटाच्या सामन्यात आज कोस्टारिकाचा ३-0 गोलने धुव्वा उडवताना विजयी हॅट्ट्रिक साधली. त्याचबरोबर आपल्या गटात अव्वल स्थानही मिळवले. ...
युरोपियन पॉवर हाऊस जर्मनीने आधीच्या लढतीतील पराभवानंतर जोरदार मुसंडी मारताना आज येथे आफ्रिकन संघ गिनीवर ३-१ अशी मात करताना फिफा अंडर १७ वर्ल्डकपच्या बाद फेरीत प्रवेश मिळवला. ...