विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीतील दोन संघ आता निश्चित झाले आहेत. फ्रान्सने आधी बेल्जियमला हरविले आणि त्यानंतर क्रोएशियाने सर्वांना धक्का देत इंग्लंडचे आव्हान संपुष्टात आणले. ...
विश्वकप स्पर्धेत प्रथमच अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर क्रोएशियामध्ये भावना उचंबळून आल्या आहेत. कुठे आनंदाश्रूंना वाट मोकळी झाली आहे, तर कुठे हास्याचे कारंजे फुलले आहेत. कुठे आतषबाजी होत आहे तर कुठे नारेबाजीमुळे आसमंत दुमदुमला आहे. ...
बीसीसीआयला माहितीच्या अधिकाराच्या नियमाखाली का आणल्या जात नाही, असे केंद्रीय सूचना आयोगाने बीसीसीआय व क्रीडा मंत्रालयाला स्पष्ट करण्यास सांगितले आहे. ...
भारतात १५ ते १८ वर्षे वयोगटातील २.३ कोटी मुले मोलमजुरी करतात. त्यातील १.९ कोटी मुलांनी शालेय शिक्षण अर्धवट सोडून दिले आहे, असे चाइल्ड राइट्स अँड यू (क्राय) या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. ...
पाकिस्तानमध्ये हेरगिरी, घातपाती कारवाया करणे व बॉम्बस्फोट घडविणे या आरोपांखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये सादर केलेल्या उत्तरावर पाकिस्तान आपले म्हणणे १ ...
व्यभिचारासाठी स्त्रियांना नव्हे तर पुरुषांना जबाबदार धरणारी तरतूद काढून टाकल्यास विवाह संस्थेची दुर्दशा होईल, असा युक्तिवाद केंद्र सरकारने केला आहे. ...
आपल्या मालकीच्या स्थावर मालमत्तेवर दुसऱ्या कोणी दावा केल्यास त्याचा खर्चीक न्यायालयीन लढा द्यावा लागतो. त्यानंतरही खटला हरल्यास कोट्यवधीच्या मालमत्तेवर पाणी सोडावे लागते. ...
अमेरिकेतील ६० अत्यंत श्रीमंत महिलांच्या फोर्ब्जच्या यादीत भारतीय वंशाच्या जयश्री उल्लाल (५७) आणि नीरजा सेठी (६३) यांनी स्थान पटकावले आहे. स्वत:च्या कष्टांनी श्रीमंत बनलेल्या महिलांची ही यादी आहे. ...