वारकरी वैष्णव हे विठ्ठलाच्या सगुण दर्शनाचे प्रेमसुख पंढरीच्या वारीत येऊन वारंवार अनुभवतात. अनुभवामृताच्या प्रेमसागरात विहरण्याचा आनंद ज्ञानेश्वर माऊलींनी सर्व ज्ञान आणि योग गिळून तत्परतेने घेतला आणि तो सर्वांनी कसा घ्यावा हे विठ्ठलाच्या वारीच्या रूपा ...
या सामन्यात दोन खेळाडूंवर सर्वांच्या नजरा असतील, त्यामधला पहिला म्हणजे इंग्लंड हॅरी केन आणि दुसरा क्रोएशियाचा लुका मोडरिच. त्यामुळे आपल्या संघाला कोणता खेळाडू अंतिम फेरीत घेऊन जाणार, याची उत्सुकता चाहत्यांना असेल. ...
श्रीगोंदा फॅक्टरी परिसरातील जोशी वस्तीवर तिरुमली नंदी समाजातील जात पंचायत सदस्यांच्या बैठकीत जातीतून बहिष्कृत केलेल्या लोकांनी मोबाइलद्वारे शूटिंग करण्याचा प्रयत्न केल्यावरून दोन गटांत तुफान हाणामारी झाली. ...
फेडररला दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनने धक्का दिला. त्यामुळे फेडररचे जेतेपदाचे स्वप्न भंगले. यापूर्वी फेडरर विम्बल्डनमध्ये बऱ्याचदा पराभूत झाला आहे, पण फेडररच्या बाबतीत ' हे ' आजपर्यंत झाले नव्हते. ...
अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेला ‘संजू’ हा चित्रपट आपण पाहिला. ‘संजू’नंतर आता आपल्याला संजय दत्तची कहाणी त्याच्याच शब्दांत वाचायला मिळणार आहे. ...
नाणार प्रकल्प आमच्या परिसरात नको यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार गावातील रहिवासी यांनी नागपूर येथे येऊन यशवंत मैदानावर धरणे आंदोलन केले. या आंदोलकांची भेट आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली. ...
भुशी धरण व लायन्स पॉइंटकडे जाणारा मार्ग सायंकाळी पाचनंतर बंद करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला असल्याची माहिती लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांनी दिली. ...