कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण करणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थित होते किंवा नाही हे स्वत: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर पहात असून गुरुवार १२ तारखेस त्या कोकण विभागातील तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. ...
हरियाणातील सोनीपतमध्ये 1996 साली झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी न्यायालयाने 'लष्कर- ए- तोयबा'चा दहशतवादी अब्दुल करीम टुंडाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ...
योगी आदित्यनाथ सरकार अयोध्येतील शरयू नदीच्या काठावर श्रीरामाचा 100 मीटर उंचीचा पुतळा उभारण्याची योजना आखतंय. ‘नव्य अयोध्या’ या योजनेंतर्गत सरकार हा भव्य पुतळा प्रत्यक्षात साकारण्याचा प्रयत्न करत आहे. ...
2012 साली झालेल्या दर्शन शहा हत्या प्रकरणाचा निकाल अखेरीस मंगळवारी लागला आहे. या हत्येमध्ये प्रमुख आरोपी असलेल्या योगेश ऊर्फ चारू चांदणेला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ...
कामाचे ठिकाण याचा अर्थ केवळ कार्यालय असा होत नाही तर ते कोणतेही ठिकाण असू शकते. एखादी गृहिणी घरात काम करत असेल तर ते तिचे कामाचे ठिकाण होय. आजकाल आपल्याकडे कामाचे स्वरुप, त्याचा ताण बदलत आहे. ...